मतदार संघातील मायबाप जनतेच्या सुखासाठी आ. आशुतोष काळे यांची साईचरणी प्रार्थना

मतदार संघातील मायबाप जनतेच्या सुखासाठी आ. आशुतोष काळे यांची साईचरणी प्रार्थना


Come for the happiness of the Maibap people in the constituency. Saicharani prayer by Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir4Aug24,19.00Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. आशुतोष काळे यांनी शुक्रवारी वाढदिवसानिमित्त साईबाबांचे आशीर्वाद घेताना मतदार संघातील मायबाप जनतेच्या सुखासाठी साई चरणी विनम्र प्रार्थना केली आहे.

मतदारसंघातील ज्या जनतेच्या आशीर्वादाने मतदार संघाच्या विकासासाठी मागील साडेतीन वर्षाच्या काळात २१०० कोटी रुपयांचा निधी मिळवला त्या माय बाप जनता कायमची सुखी राहावी यासाठी त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी पहाटे साईबाबांचे दर्शन घेऊन त्यांच्या चरणी प्रार्थना केली.

कोपरगाव मतदार संघाच्या विकासाची गाडी आमदार आशुतोष काळे यांनी रुळावर आणून रस्ते,वीज,पाणी,आरोग्य अशा मूलभूत गरजा सोडविणया आहेत.यामध्ये अत्यंत कोपरगाव शहराचा प्राणी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी पाच नंबर साठवन तलावाचे अशक्यप्राय स्वप्न सत्यात उतरून साठवन तलावाचे काम आज प्रगतीपथावर असून लवकरच कोपरगाव आहे त्यामुळे फक्त बोलायचं नाही तर करून दाखवायचे ही आ.आशुतोष काळे यांची वृत्ती आहे त्यासाठी  प्रयत्न जरी त्यांचे असले तरी प्रेरणा आणि आशीर्वाद मात्र मतदार संघातील जनतेचे आहेत.त्यामुळे मतदार संघातील जनता नेहमी सुखी राहावी यासाठी साई चरणी प्रार्थना केली.

आपल्या नेतृत्वाचा आदर्श घेवून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मतदार संघातील हजारो कार्यकर्त्यांनी आ. आशुतोष काळे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा केला.अनेज ठिकाणी वृक्षारोपण, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप कोपरगाव शहरातील विविध प्रभागांमध्ये जंतुनाशक फवारणी असे अनेक सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केला.

Leave a Reply

You cannot copy content of this page