जनसेवेची संधी दिली; त्या समाज ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न- आ आशुतोष काळे 

जनसेवेची संधी दिली; त्या समाज ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न- आ आशुतोष काळे 

provided opportunities for public service; Trying to get rid of that social debt – Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Thu 12Jan 24, 18.20Pm.By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  मतदार संघातील सुज्ञ मतदारांनी मला जनसेवेची संधी दिली यामध्ये जन्मभूमी असलेल्या माहेगाव देशमुखसह प्रत्येक गावांचे माझ्यावर ऋण आहे.लोकप्रतिनिधी म्हणून केवळ सत्ता मिळवण्यासाठी राजकारण करणार्‍यांपैकी मी नसून, विकास कामांच्या माध्यमातून जनतेला उत्तम  सुविधा पुरविण्याचे कर्तव्यही माझेच आहे. या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करीत आहे असे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी गुरुवारी माहेगाव देशमुख  येथे केले. 

या ठिकाणी त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण केले.

आ आशुतोष काळे म्हणाले की, त्या गावात सत्ता असो वा नसो प्रत्येक गावाला विकासाच्या बाबतीत  न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला  माहेगाव देशमुख येथील  श्री क्षेत्र अमृतेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा  मिळवून दिला आहे. यासह  कोळपेवाडी,  कोळगाव थडी, सुरेगाव, शहाजापूर, मळेगाव थडी, कुंभारी, धारणगाव, हिंगणी, मुर्शतपूर, सोनारी येथील नागरिकांच्या आरोग्य सुविधासाठी  पाच कोटीचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण केले. वर्दळ वाढली की छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना त्याचा लाभ मिळेल प्रत्येक गावाला निधी कसा देता येईल यासाठी शासनाकडे पाठपुरावा चालू असल्याचे ते म्हणाले
 यावेळी  अर्जुन काळे, सरपंच सुमन रोकडे, उपसरपंच भास्करराव काळे,  मधुकरराव काळे, यशवंतराव देशमुख, संजय काळे, दीपक पानगव्हाणे, बाळासाहेब काळे, भास्कर लांडगे, रोहिणी जाधव, सौ.तृप्ती पानगव्हाणे, सौ.कल्पना पानगव्हाणे, सौ.शितल रोकडे, सौ.छाया काळे, सौ.मिनाबाई पवार, रविंद्र काळे, के.पी. रोकडे, भीमराव मोरे, भागिनाथ काळे, बापूसाहेब जाधव, प्रकाश काळे, जगन्नाथ जाधव, मच्छिंद्र जाधव, विकास रणशिंग, प्रल्हाद काळे, उल्हास काळे, वसंतराव काळे, बाबासाहेब पानगव्हाणे, भरत दाभाडे, अशोकराव काळे, शिवाजीराव काळे, अण्णासाहेब काळे, राधाकिसन काळे, दिलीप काळे, संतोष लांडगे, किरण काळे, शिवाजीराव पानगव्हाणे, शरद पानगव्हाणे, दिलीप पानगव्हाणे, सुरेश काळे, संभाजीराव पानगव्हाणे, सुखदेव काळे, भिकन सय्यद, शिवाजीराव दत्तात्रय काळे, रामदास हराळे, अविनाश काळे, नानासाहेब पानगव्हाणे, रमेश जाधव, बाजीराव पानगव्हाणे, शिवाजीराव लांडगे, रावसाहेब पानगव्हाणे, तुळशीराम पानगव्हाणे, नंदकिशोर कापसे, रावसाहेब काळे, पराग काळे, अण्णासाहेब पानगव्हाणे, नंदकिशोर चव्हाण, संजय कुलकर्णी, गुलाबराव देशमुख, अनिल काळे, ज्ञानेश्वर काळे, रामनाथ जाधव, भरत पानगव्हाणे, मारुती लांडगे, गणेश पानगव्हाणे, शैलेंद्र पानगव्हाणे, मयूर काळे, कुणाल पानगव्हाणे, अरुण काळे, मच्छिंद्र काळे, चंद्रकांत कापसे, अशोकराव पानगव्हाणे, अरुण पानगव्हाणे, बाबासाहेब पानगव्हाणे, उत्तम रोकडे, अनंत शिरसाठ, गणेश रोकडे, सुनील आहेर, मच्छिंद्र गावित्रे, संजय उगले, भिकन आमराळे, दत्तात्रय पानगव्हाणे, संजय पानगव्हाणे, गणपत रोकडे, पंचायत समिती अभियंता जगताप, ग्रामसेवक गोरक्षनाथ शेळके, ठेकेदार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page