श्रीमती शांताबाई रत्नपारखी  यांचे दुःखद निधन

श्रीमती शांताबाई रत्नपारखी  यांचे दुःखद निधन

Sad demise of Smt Shantabai Ratnaparkhi

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir4 Nov , 19.30 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  कोपरगाव   येथील श्रीमती शांताबाई बबनराव रत्नपारखी (वय ७५) यांचे अल्पशा आजाराने  निधन झाले. पत्रकार  राजेंद्र सालकर यांच्या त्या मामी  होत्या. त्याच्या मागे एक मुलगा, सुना, नातु, पणतु,भाऊ. भावजयी पुतणे भाचे असा मोठा परिवार आहे.

येथील अमरधाम मध्ये  आज शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
 शांताबाई गुरव या नावाने त्या प्रसिद्ध होत्या मनमिळावू बोलक्या स्वभावाचे असल्यामुळे समाजात त्यांच्याबद्दल एक वेगळाच आदर होता त्यांच्या निधनाबद्दल माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई, शिवसेना  उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, विनायक गायकवाड, योगेश बागुल  आदिसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला.

Leave a Reply

You cannot copy content of this page