219 कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांना पडलेली एकूण मते

219 कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व उमेदवारांना पडलेली एकूण मते

Total votes cast by all candidates in Kopargaon Assembly Constituency

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन!  , Sat23 Nov  19.50 Am.By  सालकर राजेंद्र

कोपरगाव: एकूण मतदान 2 लाख 8  हजार 58

आमदार आशुतोष काळे 1 लाख 24 हजार 624 मतांची आघाडी घेऊन विजयी,

दहा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त 8 मते बाद

1) पहिली फेरी   एकूण मते 11754 मते

 आशुतोष काळे (9853 पडलेली मते) संदीप वरपे (पडलेली मते 1420) आशुतोष काळे 8433 मतांची आघाडी

2)दुसरी फेरी एकूण मते 11526 मते

आशुतोष काळे (9082 पडलेली मते) संदीप वर्पे (पडलेली मते1914)

दुसऱ्या फेरी अखेर  आशुतोष काळे 15601आघाडी

3)तिसरी फेरी एकूण मते 9696 मते

आशुतोष काळे ( 7880 पडलेली मते) संदीप वर्पे (पडलेली मते 1326)

(तिसऱ्या फेरी अखेर आशुतोष काळे यांना आशुतोष काळे आघाडी  22155) आशुतोष काळे यांना पडलेली मते 26815 संदीप वरपे यांना पडलेली मते 4660

4)चौथी फेरी एकुण मते

आशुतोष काळे ( 9552 पडलेली मते) संदीप वर्पे (पडलेली मते1920 )

चौथ्या फेरी अखेर आशुतोष काळे आघाडी 29787)  चौथ्या फेरीत आशुतोष काळे यांना पडलेली मते 36 हजार 367 संदीप वरपे यांना पडलेली मते 6580

5) एकूण मतमोजणी 55742

पाचवी फेरी आशुतोष काळे ( 8515 पडलेली मते) संदीप वर्पे (1683 पडलेली मते)

पाचव्या फेरी अखेर आशुतोष काळे यांना मतांची आघाडी, (44882 एकूण पडलेली मते ) पाचव्या फेरी अखेर वर्पे यांना (8263)

6) एकूण मतमोजणी 66007

सहावी  फेरी आशुतोष काळे (8425 पडलेली मते) संदीप वर्पे ( 1310पडलेली मते)

सहाव्या अखेर आशुतोष काळे यांना   आघाडी,( 53307 एकूण पडलेली मते ) सहाव्या फेरी अखेर वर्पे यांना (9513 )

7) एकूण मतमोजणी 74646

सातवी  फेरी आशुतोष काळे (6870 पडलेली मते) संदीप वर्पे ( 1328 पडलेली मते)

सातव्या अखेर आशुतोष काळे यांना 49336 आघाडी,(60177 एकूण पडलेली मते ) पंधराव्या फेरी अखेर वर्पे यांना (10841 )

8) एकूण मतमोजणी 84669

आठवी  फेरी आशुतोष काळे 6748 पडलेली मते) संदीप वर्पे ( 2774पडलेली मते)

आठव्या अखेर आशुतोष काळे यांना 53310 आघाडी,( 66 हजार 925  एकूण पडलेली मते ) पंधराव्या फेरी अखेर वर्पे यांना (13615 )

9) एकूण मतमोजणी  93 हजार 454

नववी  फेरी आशुतोष काळे (6439 पडलेली मते) संदीप वर्पे ( 1972पडलेली मते)

नवव्या अखेर आशुतोष काळे यांना 57777 आघाडी,( 73 हजार 364  एकूण पडलेली मते )  फेरी अखेर वर्पे यांना (15587 पडलेली मते )

10) एकूण मतमोजणी 102812

दहावी  फेरी आशुतोष काळे 6466 पडलेली मते) संदीप वर्पे ( 2501पडलेली मते)

दहाव्या फेरीअखेर आशुतोष काळे यांना 61742 आघाडी,( 79830 एकूण पडलेली मते ) पंधराव्या फेरी अखेर वर्पे यांना (18088

11)एकूण मतमोजणी 112766

अकरावी  फेरी आशुतोष काळे (7718 पडलेली मते) संदीप वर्पे ( 1776पडलेली मते)

अकराव्या अखेर आशुतोष काळे यांना  67984 आघाडी,( 87548 एकूण पडलेली मते ) पंधराव्या फेरी अखेर वर्पे यांना (19864 )

12) एकूण मतमोजणी 125453

बारावी  फेरी आशुतोष काळे (8048 पडलेली मते) संदीप वर्पे ( 1888पडलेली मते)

बाराव्या फेरीअखेर आशुतोष काळे यांना 76032 आघाडी,(  97794 एकूण पडलेली मते ) पंधराव्या फेरी अखेर वर्पे यांना (21752 )

13)एकूण मतमोजणी136095

तेरावी  फेरी आशुतोष काळे (7101 पडलेली मते) संदीप वर्पे ( 1522पडलेली मते)

तेराव्या फेरीअखेर आशुतोष काळे यांना  83133 आघाडी,( 106407 एकूण पडलेली मते ) तेराव्या फेरी अखेर वर्पे यांना (23274 )

14) एकूण मतमोजणी 148157

चौदावी  फेरी आशुतोष काळे (10101 पडलेली मते) संदीप वर्पे ( 1427पडलेली मते)

चौदाव्या फेरीअखेर आशुतोष काळे यांना 91807आघाडी,( 116508 एकूण पडलेली मते ) चौदाव्या फेरी अखेर वर्पे यांना (24701 )

15) एकूण मतमोजणी 159107

पंधरावी  फेरी आशुतोष काळे (8785 पडलेली मते) संदीप वर्पे ( 1583पडलेली मते)

पंधराव्या अखेर आशुतोष काळे यांना 99009 आघाडी,( 125293 एकूण पडलेली मते ) पंधराव्या फेरी अखेर वर्पे यांना (26284 )

16)  एकूण मतमोजणी 170399

सोळावी  फेरी आशुतोष काळे (8420 पडलेली मते) संदीप वर्पे ( 2334पडलेली मते)

सोळाव्या अखेर आशुतोष काळे यांना  105095 आघाडी,( 133713 एकूण पडलेली मते ) सोळाव्या फेरी अखेर वर्पे यांना (28618 ) पडलेली एकुण

17) एकूण मतमोजणी 180252

सतरावी  फेरी आशुतोष काळे (7394 पडलेली मते) संदीप वर्पे ( 1909पडलेली मते)

सतराव्या अखेर आशुतोष काळे यांना   110580 आघाडी,(141107 एकूण पडलेली मते ) सतराव्या फेरी अखेर वर्पे यांना[(30527) पडलेली एकुण मते

18)एकूण मतमोजणी 190

अठरावी  फेरी आशुतोष काळे (7617 पडलेली मते) संदीप वर्पे ( 2364पडलेली मते)

अठराव्या अखेर आशुतोष काळे यांना   115832आघाडी,( 148723एकूण पडलेली मते ) अठराव्या फेरी अखेर वर्पे यांना[(32891)

19) पडलेली एकुण मते 201632

एकोणवीस व  फेरी आशुतोष काळे (7617 पडलेली मते) संदीप वर्पे ( 2364पडलेली मते)

एकोणावीसव्या अखेर आशुतोष काळे यांना   121608आघाडी,( 156594एकूण पडलेली मते ) एकोणवीसव्या फेरी अखेर वर्पे यांना[(34986)

20) पडलेली एकुण मते 206555

वीसावी  फेरी आशुतोष काळे ( 3448 पडलेली मते) संदीप वर्पे ( 1218 पडलेली मते)

विसाव्या अखेर आशुतोष काळे यांना   123838 आघाडी,( 160042)एकूण पडलेली मते ) विसापव्या फेरी अखेर वर्पे यांना (36204) पडलेली एकुण मते

पोस्टल मतदान

 आशुतोष काळे (786 पडलेली मते) संदीप वर्पे ( 140 पडलेली मते) इतर 55

उमेदवारांना पडलेली एकूण मते अशितोष काळे घड्याळ एक लाख 61 हजार 147 मते

2)मेहबूब पठाण हत्ती 797 मते

3)संदीप वर्पे (तुतारी)  36 हजार 523 मते

4)शिवाजी कवडे (पिपाणी) 3640 मते

5)शकील चोपदार (गॅस टाकी) 1032 मते

6) किरण चांदगुडे (बॅट)  97 मध्ये

7)खंडू थोरात (शेतकरी)  232 मते

8)चंद्रहंस औताडे (जहाज)  182 मते

9)दिलीप गायकवाड (गॅस शेगडी)  128 मते 10)विजय जाधव (रिक्षा)  242 मते

12)विश्वनाथ वाघ (शिट्टी) 1049 मते

13)संजय काळे (कचरापेटी) 1188 मते

 * नोटा 1693 मते

बाद  8 मते एकूण 2 लाख 8 हजार 58  या झालेल्या मतदानाची मतमोजणी करण्यात आली

Leave a Reply

You cannot copy content of this page