नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांना आमदारांच्या शुभेच्छा
MLA’s greetings to Christian brothers on the occasion of Christmas
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published onSun25 Dec22 , 19.20 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : नाताळ सणानिमित्त आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील हॉली फॅमिली चर्च, मेथडिस्ट चर्च व सेंट मेरी चर्चला भेटी देऊन ख्रिश्चन बांधवांना नाताळ सणाच्या व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
याप्रसंगी हॉली फॅमिली चर्चचे फादर फिलिप अँथनी, फादर प्रमोद बोधक, सेंट मेरी चर्चचे फादर सीजी, मेथडीस्ट चर्चचे फादर भोसले, विश्वास पाटोळे, जॉन पाटोळे, अशोक नायडू, विकास निर्मळ अजित कसाब, जॉन कदम, प्रकाश खरात तसेच महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, मंदार पहाडे, कृष्णा आढाव, फकीर कुरेशी, राजेंद्र वाकचौरे, अजीज शेख, सुनील शिलेदार, डॉ. तुषार गलांडे, चंद्रशेखर म्हस्के, रावसाहेब साठे, प्रकाश दुशिंग, वाल्मिक लहिरे, धनंजय कहार, राजेंद्र खैरनार, राजेंद्र जोशी, मनोज कडू, एकनाथ गंगूले, राजेंद्र आभाळे, शैलेश साबळे, किशोर डोखे, सचिन गवारे, अक्षय आंग्रे, किरण बागुल, बाळासाहेब सोनटक्के, विलास आव्हाड, गणेश बोरुडे, नितिन साबळे, नारायण लांडगे, सागर लकारे, रविंद्र राऊत, विजय शिंदे, निलेश रुईकर, गणेश लकारे, नितीन शेलार, अक्षय पवार, पवन भालेराव, मुकुंद भुतडा, चंद्रकांत धोत्रे, अभिषेक कोकाटे आदींसह ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.