कोपरगाव शहर व तालुका भाजपा ओबीसी सेलची कार्यकारीणी जाहिर
Kopargaon city and taluka BJP OBC cell executive announced
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat9 Oct 2021,16:40Pm.
कोपरगांव : कोपरगाव शहर व तालुका भाजपा ओबीसी सेलची कार्यकारीणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जाहिर करण्यात आली. या प्रसंगी प्रदेश सदस्य विधिज्ञ रवी बोरावके, जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, ऊत्तर नगर ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्ता काले आदी विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.
नवनिर्वाचित कार्यकारीणीचा सत्कार करताना सौ. स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव मतदार संघात पक्षांची ताकद वाढून ओबीसीं वर्गाच्या अडचणी सोडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे.असे आवाहन केले.
या शहर कार्यकारिणीत अध्यक्ष जगदिश मोरे,उपाध्यक्ष श्री.सागर राउत,सौरभ होते, प्रकाश वैद्य,संजय खरोटे ,श्री.संजय वाघ, गौरव येवले, संतोष चव्हाण. सरचिटणीस- संतोष बैरागी,यश वाघ, शिवा वाघरी,संदिप उपाध्ये, प्रसिद्धी प्रमुख- बाजीराव कदम, सचिव चैतन्य जगदाळे,भुषण सुर्यवंशी,रविंद्र वाघमारे, संघटक सुनिल चोपडे, शुभम भागवत, राजेंद्र वाघ,प्रकाश चव्हाण,नितीन शिंदे, चेतन आव्हाड,निलेश गिरमे,तेजस बोरावके, विनायक चोपडे, स्वप्निल पिसे,मंगेश बागड , स्वराज लकारे, अमोल शर्मा ,दिनेश लोहकरे, बाळासाहेब खुरसणे,.रावसाहेब सुपेकर,.खंडु वाघ,.अनिल गंगावणे ,विजय सुपेकर, योगेश वाढेकर यांची निवड झाली आहे. तर कोपरगाव तालुका ओ.बी.सी. कार्यकारीणीत उपाध्यक्ष – मंगेश गायकवाड ,प्रकाश जुंधारे, सतिष आव्हाड ,यादव दैने ,काशिनाथ (रमेश) क्षीरसागर, विलास माळी, सरचिटणीस अरुण महाजन, राजाराम जोरवर ,प्रभाकर पारखे, सचिव -दिपक सुरे,नितीन मोहरे, प्रकाश कालेवार, वैभव बोरावके, योगेश मोरे, कोषाध्यक्ष -संदिप एंडाईत, प्रसिद्धी प्रमुख विशाल केकाण,सह प्रसिद्धी प्रमुख अमोल कोळपे, संघटक -नितीन सांगळे ,विठ्ठल बागल, देविदास बनकर,भाऊसाहेब शिरसाठ ,रविंद्र साळुंके, सुभाष नागरे,अविनाश वाघ,सचिन हाळनोर, अनंता वाकचौरे,शंकर वाघ,.कैलास गायकवाड, अमोल दौंड,दौलत सोनवणे, जयराम सांगळे,संजय वाघ, रामनाथ वाळके, दत्तात्रय शिंदे,अशोक गंगावणे यांची निवड झाली आहे. यावेळी भारतीय जनता पक्ष व भााजपा युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते. शेवटी सरचिटणीस दिपक चौधरी यांनी आभार मानले.





