शहरातील समाज मंदिरासाठी जास्तीचा निधी देणार – ना. आशुतोष काळे
The society in the city will provide extra funds for the temple – no. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on :Wed 4 May 2022,17.40
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : शहरातील समाज मंदिरांसाठी दिलेला दहा लाखाचा निधी कमी पडेल असेल तर जास्तीचा निधी देणार असल्याची ग्वाही नामदार आशितोष काळे यांनी परीट समाज व कुंभार समाज मंदिरांच्या भूमिपूजन प्रसंगी मंगळवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी बोलताना दिली.
शहरातील प्रभाग क्र. १३ मधील गजानननगरमध्ये परीट समाजाच्या सभा मंडपासाठी १५ लक्ष ७० हजार रुपये निधी,तर गोरोबानगरमध्ये कुंभार समाज सभामंडपासाठी १० लक्ष रुपये निधी दिला.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, महात्मा गांधी ट्रस्ट सचिव धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, संतोष चवंडके, विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, रमेश गवळी, दिनकर खरे, सौ. मायादेवी खरे, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, बाळासाहेब रुईकर, वाल्मिक लहिरे, कोळगाव थडीच्या सरपंच सौ. मिनल गवळी, एकनाथ गंगूले, आकाश डागा, राजेंद्र आभाळे, शैलेश कदम, नितीन साबळे, मनोज नरोडे, संदीप सावतडकर, मुकुंद इंगळे, शिवराम निकम, सुनील फंड, दिलीप आरगडे, अरुण शिरसाठ, बाळासाहेब जगताप, अनिल देसाई, गणेश बोरुडे, निवृत्ती वाघ, मंगेश सोनवणे, संजय जगताप, किशोर राऊत, आकाश गायकवाड, विशाल निकम, बापू जाधव, गिरीश जाधव, राजेंद्र जाधव, विवेक फंड, मयूर गायकवाड, विकास राऊत, चंद्रशेखर गवळी, गणेश जगताप, अनिल बोरुडे, ज्ञानेश्वर जाधव, चंद्रकांत वाघमारे, अॅड. सुयोग जगताप, रविंद्र जाधव, अशोक बोरुडे, ऋषिकेश गायकवाड, संदीप दळवी, नितीन शिंदे, किरण आघाडे, प्रसाद निकम, सनी गवळी, चंद्रकांत वाघमारे, विजय शिंदे, सौरभ गायकवाड, विशाल निकम, अशोक आव्हाटे, सचिन गवळी, दत्तात्रय जोर्वेकर, विनायक गायकवाड, सुभाष जोर्वेकर, विक्रांत सोनवणे, अर्जुन चव्हाण, भानुदास बडे, दत्तात्रय गायकवाड, दत्तू ईश्वरे, निकेतन गायकवाड, राहुल गायकवाड, गणेश चव्हाण, मच्छिन्द्र ईश्वरे, अण्णासाहेब जाधव, संजय जगदाळे, चंदू जोर्वेकर, दिलीप जोर्वेकर, काकासाहेब गायकवाड, संदीप गायकवाड, प्रदीप वाकचौरे, गणेश वाकचौरे, दिपक गायकवाड, जगदीश मोरे, मयूर जोर्वेकर, दत्तात्रय उपाध्ये, संजय जोर्वेकर, डॉ. जगदाळे, बाबासाहेब देवतरसे, अशोक सोनवणे पुंडलिक वायखिंडे, आकाशजी सोळसे, दिनेश संत, विकी जोशी, शुभम लासुरे, कैलास मंजुळे, तेजस साबळे, किरण बागुल, भाग्यश्री बोरुडे, साळवे,प्रमिला जाधव, संध्या जगताप, मनिषा गवळी, सोनाली राऊत आदी मान्यवरांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते





