पालिका निवडणुकीत माझ्या विचाराचे उमेदवार निवडून द्या-ना.आशुतोष काळे
Choose the candidate of my opinion in the municipal elections – Na. Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on :Tue 7 June, 16.40
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : येणाऱ्या पालिका निवडणुकीत माझ्या विचाराचेउमेदवार निवडून द्या तुमच्या विकासाचे प्रश्न शिल्लक ठेवणार नाही अशी ग्वाही ना. आशुतोष काळे यांनी सोमवारी (६जुन) रोजी शहरातील हनुमान नगर येथे “नामदार तुमच्या दारी” या कार्यक्रमात बोलताना दिली.
ना. काळे म्हणाले की, लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य बजावताना शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महा विकास आघाडी सरकार कडून पाच नंबर साठवण तलावासाठी १३१.२४ कोटी मिळवला आहे. हजारो कोटींचा निधी तो ना मतदार संघाची विकासात्मक ओळख निर्माण केली आहे. मागील नगरपालिकेची चूक सुधारून शहराच्या विकासासाठी येणाऱ्या नगरपालिकेत विकासाशी बांधील असलेले, माझ्या विचाराचे उमेदवार निवडून द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी मुख्याधिकारी शांताराम गोसावी, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता भगवंत खराटे, नायब तहसीलदार माधवी गोरे, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पुरवठा अधिकारी दिपक भिंगारदिवे, पाणी पुरवठा अधिकारी ऋतुजा पाटील, शिक्षण प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पठारे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, संतोष चवंडके,मंदार पहाडे, प्रतिभा शिलेदार, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, रेखा जगताप, सुनील शिलेदार, नवाज कुरेशी, कार्तिक सरदार, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, राहुल देवळालीकर, जावेद शेख, चंद्रशेखर म्हस्के, रावसाहेब साठे, अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर, धनंजय कहार, राजेंद्र खैरनार, वाल्मिक लहिरे, संदीप कपिले,ह अंबादास वडांगळे, आकाश डागा, बाळासाहेब कडू, रामदास केकाण, इम्तियाज अत्तार, मनोज कडू, एकनाथ गंगूले, शैलेश साबळे, प्रसाद उदावंत, नारायण लांडगे, राजेंद्र आभाळे, मनोज नरोडे, संतोष दळवी, निलेश पाखरे, सुनील बोरा, मुकुंद इंगळे, चांदभाई पठाण, फिरोज पठाण, अक्षय आंग्रे, नितीन साबळे, आयुब कच्छी, युसूफ शेख, योगेश खालकर, किरण बागुल, नितीन साबळे, विकी जोशी, सागर लकारे, गणेश बोरुडे, हारुण शेख, सचिन गवारे, विशाल गुंजाळ, शफीक शेख, राजेंद्र फुलफगर, विजय पाटोळे, बंडु शिंदे, मयुर राऊत, माणिक जाधव, मच्छिन्द्र सोनवणे, राजेंद्र बारहाते, सलिम खाटीक, आमीनशेख, साई पवार, भाग्यश्री बोरुडे, शितल लोंढे, कविता मिरे, रंजना वाणी, पूनम पाटोळे, छाया फरताळे, शितल वायखिंडे, वर्षा नाईक, रहेमानताई सय्यद, सुवर्णा शिर्के आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदींसह प्रभाग क्र. १० मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





