माहेश्वरी समाजाची उद्योग व्यापाराबरोबरच सामाजिक व धार्मिक कार्यात मोलाची कामगिरी-विवेक कोल्हे
Valuable performance of Maheshwari community in social and religious work along with industry and trade – Vivek Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Wed 8 June, 18.30
By
राजेंद्र सालकर
कोपरगांव : माहेश्वरी समाजाने अहिंसेचे तत्व स्विकारत उद्योग व्यापाराबरोबर धार्मिक सामाजिक कार्यात मोलाची कामगिरी बजावली आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी माहेश्वरी समाजाच्यावतींने महेश नवमी मिरवणुकीत विवेक कोल्हे सहभागी झाले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी नारायण अग्रवाल,सागर लोहाटी, राजेंद्र राठी, सुधार डागा, विजयराव आढाव, रविंद्र पाठक, राजेंद्र सोनवणे, वैभव गिरमे, वैभव आढाव, रविंद्र रोहमारे, जनार्दन कदम, अविनाश पाठक, गोपीनाथ गायकवाड, विनोद राक्षे, बापु पवार, बबलु वाणी, दादासाहेब नाईकवाडे, किरण सुपेकर, विवेक सोनवणे, लक्ष्मीनारायण भट्टड, सोमनाथ म्हस्के, दिपक जपे, जगुशेठ बजाज, मनोज जोशी, नरेंद्र भट्टड, डॉ. झवर, सत्येन मुंदडा, मुकुंद भुतडा, सतिष रानोडे, बाळासाहेब नरोडे, अनिल जाधव, फकीर मोहमंद, संदिप देवकर, प्रमोद नरोडे, खालीक कुरेशी, दिनेश कांबळे, किरण सुपेकर, शाफिक सय्यद, महेश गोसावी, किरण भाभी डागा, साधना डागा, सुनंदा राठी, सरला राठी, शोभा पांडे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, माहेश्वरी समाजाचे प्रमुख मोठया संख्येने उपस्थित होते.





