गुणवत्ते बरोबरच तंदुरुस्त शरीर देखील महत्वाचे  – आ. आशुतोष काळे

गुणवत्ते बरोबरच तंदुरुस्त शरीर देखील महत्वाचे  – आ. आशुतोष काळे

A fit body is also important along with quality – Aa. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 8 Oct , 18.20 pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  आपली गुणवत्ता टिकवून ठेवणे  हि अभिमानास्पद बाब असून गुणवत्ते बरोबरच तंदुरुस्त शरीर देखील अत्यंत महत्वाचे असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी ओपन जिम व संगणक कक्षेच्या शुभारंभ प्रसंगी देर्डे कोऱ्हाळे येथे केले.

     

ते पुढे म्हणाले की, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांनी दर्जेदार शिक्षणाबरोबरच ओपन जिमच्या माध्यमातून शरीर समृद्ध करावे. स्पर्धेच्या युगात संगणकीय ज्ञान अत्यंत महत्वाचे असून जिल्हा परिषदेची प्रत्येक शाळा संगणकीकृत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.   

यावेळी काळे  करखान्याचे संचालक वसंतराव आभाळे, प्रविण शिंदे, शंकरराव चव्हाण, रोहिदास होन, सरपंच योगिराज देशमुख, उपसरपंच अनिल डुबे, देर्डे कोऱ्हाळे सोसायटीचे चेअरमन विकास दिघे, देर्डे चांदवड सोयासायटीचे चेअरमन विष्णु विघे, कृष्णा शिलेदार, भाऊसाहेब कुऱ्हाडे, नरेंद्र देशमुख, नंदकिशोर औताडे, गौतम विघे, कचेश्वर डुबे, शिवाजीराव होन, प्रकाश देशमुख, नारायण शिलेदार, राजेंद्र शितोळे, बाबासाहेब विघे, राधाकृष्ण डूबे, अशोक डुबे, काशिनाथ डुबे, संजय विघे, दत्तात्रय डुबे, अर्जुन दिघे,  दत्तात्रय देशमुख, राजेंद्र डुबे, शामराव शिलेदार, उत्तमराव माळी, वाल्मिक डुबे, दौलत गव्हाणे, संदीप कोल्हे, विलास डुबे, सिताराम शिंदे, दत्तात्रय जाधव, बाबासाहेब कोल्हे, सचिन विघे, कैलास श्रीपत डुबे, सुदाम शिंदे, सुभाष शिंदे, बच्चु शिकारे, भागवत विघे, सुभाष सावंत, शांताराम डुबे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page