गंगागिरीमहाराज १२०वी पुण्यतिथी: हरीहर महायज्ञ भाविकांची भरीव देणगी
Gangagiri Maharaj 120th Death Anniversary: Substantial Donation by Harihar Mahayagna Devotees
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 18 Oct , 19.50 pm
By राजेंद्र सालकर
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : तालुक्यातील भाविक भक्तांनी हरीहर महायज्ञ सदगुरु गंगागिरीमहाराज यांची १२०वी पुण्यतिथी मंदिर जिर्णोध्दार विविध देवतांच्या मुर्ती प्राणप्रतिष्टाचा लाभ घ्यावा असे अवाहन सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले चांदेकसारे घारी डाऊच बुद्रक ,डाऊच खुर्द,हिंगणी येथिल ग्रामस्थ भजनीमंडळ स्वाध्यायी तरुण मंडळाला महायज्ञ नियोजन बैठक तसेच वरीलप्रमाणे गावातील ग्रामस्थांना महायज्ञाचे निमंत्रण निदेण्यासाठी आले होते. महाराजांना गावातुन मोठ्या प्रतिसाद मिळाला
यावेळी हरीहर महायज्ञाच्या कार्यक्रमाची माहीती देतांना रामगिरीजी महाराज म्हणाले न भुतो न भविष्यती असा महायज्ञ सोहळा होणार आहे तसेच गंगागिरीमहाराज यांची १२० वी पुण्यतिथी अखंड हरीनामसप्ताह यामध्ये संत गंगागिरीमहाराज तसेच नारायण गिरी महाराज यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्टा मंदिर जिर्णोध्दार महायज्ञ साठी रोज १०ते ११ लाख भाविक हाजेरी लावतिल असा अंदाज आहे यासाठी रोजचा कोटीच्या पुढे खर्च येणार आहे यज्ञासाठी २५ क्विंटल गावरान गायिचे तुप २५१ यज्ञकुंड ३००ब्रम्हवृंद साक्षीने होणार आहे वड उंबर यांच्या समिधा लागणार आहे महायज्ञ १६ते २३ डिसेंबर मुर्तीची प्राणप्रतिष्टा १६, १७डिसेंबर २२ते२३पुण्यतिथी सोहळा होणार आहे यासाठी गावातुन दानशुर भाविकांनी सढळ हातांनी मदत जाहीर केली सप्ताहचे नियोजन व माहीती ह भ प मधुकर महाराज तसेच मनसुक महाराज दहे यांनी दिली.
Post Views:
395





