आ. आशुतोष काळे यांच्याकडून तज्ञ संचालक औताडे व आसने यांचा सत्कार
:come Expert Director Autade and Asane felicitated by Ashutosh Kale
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat19 Nov , 17.10 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : सहकार क्षेत्रात अग्रगण असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे नवनियुक्त संचालक गंगाधर गणपतराव औताडे पोहेगाव व ब्राह्मणगावचे श्रावण निवृत्ती आसने या दोन्ही तंत्रज्ञ संचालकांचा आमदार आशुतोष काळे यांनी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार अशोक काळे हे उपस्थित होते
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन दिली
सत्काराला उत्तर देतांना तज्ञ संचालक गंगाधर औताडे व श्रावण आसने यांनी माजी आमदार अशोकराव काळे, कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांचे व संचालक मंडळाचे आभार मानले व कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांच्या विचारांवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधून कारखान्याच्या प्रगतीसाठी काम करून मिळालेल्या संधीचे सोने करणार असल्याचे सांगितले.





