जुगार अड्ड्यावर छापा; २८ जणांवर गुन्हा दाखल,  २३ लाख ३५ हजाराचा  मुद्येमाल जप्त.

जुगार अड्ड्यावर छापा; २८ जणांवर गुन्हा दाखल,  २३ लाख ३५ हजाराचा  मुद्येमाल जप्त.

raid on gambling dens; A case has been registered against 28 people, valuables worth 23 lakh 35 thousand have been seized.

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu24 Nov , 19.00 Pm
By राजेंद्र सालकर

कोपरगाव  : कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी छापा टाकून  २८ जणांवर गुन्हा दाखल केला. यावेळी पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतला असता त्यांच्याकडून २ दोन लाख ५ हजार ६७० रूपयाची  रोकड १ लाख  ८९ हजार ७०० रूपये किमतीचे  ३० मोबाईल,  क्रेटा कार क्रमांक एम.एच.१२क्यु. एफ.  १५५३, तवेरा कार क्रमांक एम.एच.१३ ए. एच. ४४४४, स्कोडा ऑक्टीव्हीया कार क्रमांक  एम.एच.०३ ए.एम.६७८२, आल्टो कार क्रमांक एम.एच.४१ बी.ए.८३६७, ) व ०७ दुचाकी अशी एकूण १९ लाख ४० हजार रुपये किमतीची वाहने जप्त करण्यात आली.

कोपरगाव शहर पोलीस  ठाण्याच्या हद्दीत टाकळी फाटा धोंडीबानगर कोपरगाव येथे योगेश बन्सी मोरे याचे इमारतीचे टेरेसवर काही इसम पैशावर खेळला जाणारा तीन पत्त्याचा तिरट नावाचा हार जीतीचा जुगार खेळतात अशी गुप्त बातमीदारामार्फत माहीती बुधवारी स्थानिक गुन्हे शाखा नगर यांना मिळाली होती. यावेळी पथकाने  रात्री नऊ वाजता   छापा टाकत २८ जणांना ताब्यात घेत. पोना/३७६ शंकर चौधरी यांचे फिर्यादीवरुन वरील सर्व आरोपीता विरुध्द कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गु.रजि नंबर ३९७/२०२२  महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. १) शेखलाल शेख चाँद वय ५७ वर्षे रा. चर्च रोडकोपरगाव जि. अहमदनगर २) शीतल सुभाष लोहाडे वय ४५ वर्षे, रा. सावतानगर मालेगाव जि. नाशिक३) विजय केदु निमसे वय ४५ वर्षे रा. रमाबाईनगर मनमाड जि. नाशिक४) नंदु पुजा नजन वय-३६ वर्षे रा. बनरोड राहाता ता . राहाता५) इम्रान याकुब मोमीन वय ३९ वर्षे रा. जमदाडेचौक मनमाड जि. नाशिक६) कलिम भिकन बागवान, वय ६७ वर्षे रा. इंदिरानगर, कोपरगाव जि. अहमदनगर७) मोबाईल अष्पाक जमील शेख वय ४७ वर्षे रा. शांतीनगर मनमाड जि. नाशिक८) नितीन उत्तम शेजवळ वय ३६ रा. राजवाडा, लासलगाव ता. निफाड जि. नाशिक
९) राहुल दिलीप पाराशेर वय ३४ वर्ष रा. मनमाड आनंदवाडी जि. नाशिक १०) नाना शबा डोळस, वय ६३ वर्षे, रा. सुभाष नगर, कोपरगाव जि. अहमदनगर ११) शेख अमजद हाशम वय-३८ वर्षे रा. खडकी ता. कोपरगाव जि. अहमदनगर१२) सुरेश कुंडलिक सातभाई वय ५६ वर्षे रा.येवला जि. नाशिक१३) गणेश विठ्ठल जेजुरकर वय ३१ वर्षे रा. पानमळा, शिर्डी ता. राहाता जि. अहमदनगर १४) सोमनाथ बापु वाळके वय ४२ वर्षे रा. लासलगाव ता. निफाड, जि. नाशिक १५) अनिल देवराम खरात, वय ४६ वर्षे रा. लासलगाव ब्राम्हणगाव ता. निफाड, १६) योगेश मुकुंद रासकर वय ३४ वर्षे रा.येवला ता. येवला जि. नाशिक १७) दिपक रामदास उंबरे वय ४६ वर्षे रा.येवला ता. येवला जि. नाशिक१८) कैलास अशोक मुंजळ, वय ३९ वर्षे, रा. महादेव नगर, कोपरगाव जि. अ.नगर१९) तुषार राजेंद्र दुशिंग, वय २८ वर्षे, रा. टिळकनगर, कोपरगाव जि. अ. नगर याचे२०) मोहसीन कलंदर सय्यद, वय-३२ वर्षे रा. सुराला ता. वैजापुर, जि. औरंगाबाद२१) दिपक मायकल बनसोडे वय – ३० वर्षे रा. स्वामी समर्थ नगर, वैजापुर जि. औरंगाबाद
२२) रविंद्र माधव सानप, वय-३६ वर्षे रा. येवला रोड, कोपरगाव जि. अहमदनगर२३) हरिलाल फकिरा डांचे वय ५६ वर्षे रा. संगमेश्वर, मालेगाव, जि. नाशिक२४) सुदाम पंढरीनाथ नवले, वय – ४४ वर्षे रा. तांबोळ, ता. अकोले, जि. अहमदनगर २५)सुभाष लक्ष्मण चावडे, वय-३८ वर्षे, रा. बाभुळवंडी, ता.अकोले, जि. अ.नगर२६) हरी दगडु करवर, वय – ४२ वर्षे, बाभुळवंडी, ता. अकोले, जि. अ. नगर २७) विरेंद्र अरुणसिंग परदेशी, वय ४५ वर्षे, रा. येवला ता. येवला, जि. नाशिक २८) यूनुस इकबाल शेख, वय ३६ वर्ष रा. खडकी, ता. कोपरगाव जि. अ. नगर संबंधित आरोपींना पुढील कारवाईसाठी  कोपरगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . 
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक राकेश ओला सो. अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती स्वाती भोर , श्रीरामपुर विभाग, उपविभागीय पोलीस अधीकारी संजय सातव. शिर्डी विभाग शिर्डी यांचे मार्गदर्शनाखाली, पो. नि. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अ.नगर, पो. नि.वासुदेव देसले, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, सपोनि डी. एस. मुंढे, स्थानिक गुन्हे शखा, सपोनि. जाधव ( उपविभागीय कार्यालय शिर्डी ), पोउपनि. रोहीदास ठोंबरे,  कोपरगाव शहर पो.स्टे, पोउपनिपोसई सोपान गोरे, स्थानिक गुन्हे शाखा, अ.नग, सहा. फौजदार व्हि.जे. घोडेचोर,पोहवा / ४८६ बी.आर. फोलाने, पोना/ ३७६ एस. एस.चौधरी, पोना / १५५७ बी.के. खरसे, पोना / १७७२ एल.सी. खोकले, पोकॉ/ २५१४ आर.पी. जाधव, पोकॉ२४८२ वाय.ए. सातपुते, चालक पोहवा / ३९५ यु. एम. गावडे, चालक पोहेकॉ/६८७ सी.पी. कुसळकर सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर, पो ना/१४९१ के.एल. कुऱ्हे, नेमणुक उपविभागीय कार्यालय शिर्डी, पो.कॉ/ २६११ राम खारतोडे, पो कॉ/ २५६३ गणेश काकडे, नेमणुक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन  यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Leave a Reply

You cannot copy content of this page