कोपरगाव विधानसभेसाठीची ठाकरे शिवसेनेची रणनिती ठरली; उध्दव ठाकरेची भेट घेणार 

कोपरगाव विधानसभेसाठीची ठाकरे शिवसेनेची रणनिती ठरली; उध्दव ठाकरेची भेट घेणार 

Thackeray becomes Shiv Sena’s strategy for Kopargaon Assembly; Will meet Uddhav Thackeray 

कोपरगाव ठाकरे शिवसेनेची वज्रमुठ; केला उमेदवारीवर दावाKopargaon Thackeray is the thunderbolt of Shiv Sena; Claimed candidacy

माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब Stamped in the name of former mayor Rajendra Zawre

 

Rajendara C. Salkar, News Portal, वृत्तवेध ऑनलाईन! Sun28July , 15.00 Pm.By सालकर राजेंद्र

कोपरगाव : येणाऱ्या ४१ दिवसात आचारसंहिता लागेल. त्यामुळे जोमाने काम करा, असे निर्देशही उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्कप्रमुखांना दिले आहेत.या पार्श्वभूमीवर कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांची बैठक  पार पडली या बैठकीत विधानसभा संघाचा  आढावा घेवजन कोपरगाव विधानसभेसाठीची रणनिती ठरली असून लवकरच पक्षप्रमुख उध्दव ठाकरेची भेट घेण्याचे ठरविण्यात आले आहे

४१ दिवसांनी आचारसंहिता लागणार असल्याने मतदारसंघाच्या ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट पर्यंत भगवा सप्ताहाचे आयोजन करण्याचे निर्देश उद्धव ठाकरेंनी दिले असून “शिवसंपर्क मोहीम लक्ष्य 2024′ ही नवी मोहीम दिली आहे. भगवा सप्ताहमध्ये विधानसभा क्षेत्राचा आढावा घेऊन त्याची माहिती सेनाभवन येथे सादर करायची आहे. 
 या पार्श्वभूमीवर कोपरगाव उद्धव ठाकरे शिवसेनेकडून  रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे.  या अनुषंगाने  बाहुबली पतसंस्थेत रविवारी (२८जुलै )रोजी  सकाळी १२ वाजता शिवसेना पदाधिकाऱ्यांची  बैठक पार पडली  यावेळी  कोपरगाव विधानसभेची जागा  उद्धव ठाकरे शिवसेनेची असून  शिवसैनिकालाच उमेदवारी मिळावी यावर एकमत झाले असून  उमेदवारीसाठी माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा सहसंपर्कप्रमुख  राजेंद्र झावरे  यांच्या नावावर  शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. प्रभात लवकरच पक्षप्रमुख यासंदर्भात लवकरच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची  भेट घेण्याचे निश्चित करण्यात आले  
या बैठकीस  जिल्हा सह संपर्कप्रमुख राजेंद्र झावरे,उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, प्रमोद लबडे, तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे,श्रीरंग चांदगुडे, शहर प्रमुख सनी वाघ,कालुअप्पा आव्हाड, भरत मोरे,असलम शेख, कलविंदरसिंग दडीयाल, गगन हाडा, प्रवीण शिंदे मनोज कपोते प्रफुल्ल शिंगाडे, रवी कथले, नितीश बोरूडे, बाळासाहेब साळुंके, राहुल देशपांडे, मुन्नाभाई मन्सुरी, संजय दंडवते, पप्पू पडियार, रंजन जाधव,मधु पवार, गिरधर पवार, राजू शेख, आशिष निकुंब, आदी पदाधिकारी उपस्थित होते.  

Leave a Reply

You cannot copy content of this page