पाथर्डी स्वराज्य प्राथमिक शिक्षक मंडळ : ता.अध्यक्ष दिपक बडे , कार्याध्यक्ष विजय शिंदे , महिलाध्यक्ष वनिता पालवे

पाथर्डी स्वराज्य प्राथमिक शिक्षक मंडळ : ता.अध्यक्ष दिपक बडे , कार्याध्यक्ष विजय शिंदे , महिलाध्यक्ष वनिता पालवे

निलेश क्षीरसागर सर स्वराज्यात दाखल

उपाध्यक्ष निलेश क्षिरसागर सर

वृत्तवेध ऑनलाईन।2Augast 2020,
By: Rajendra Salkar,19:50

पाथर्डी : तालुका स्वराज्य प्राथमिक शिक्षक मंडळाच्या तालुकाध्यक्ष पदी दिपक बडे सर यांची,कार्याध्यक्ष पदी विजय शिंदे सर,महिलाध्यक्ष पदी वनिता पालवे यांची निवड झाली आहे.कोरोना मुळे गुगल मिट या अँप द्वारे ऑनलाईन सभा घेत संस्थापक अध्यक्ष सचिन नाबगे व संस्थापक सदस्य देवेंद्र अंबेटकर,राज चव्हाण यांनी मंडळाची कार्यकारिणी जाहीर केली.

निलेश क्षीरसागर सर स्वराज्यात दाखल :

सातव्या वेतन आयोगाच्या विकल्पाचा प्रश्न अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडून निलेश क्षीरसागर सर यांनी शिक्षकांना एक वेतनवाढ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यामुळे अनेक शिक्षकांना फायदा झाला आहे. प्राथमिक शिक्षकांसाठी कामधेनू समजल्या जाणाऱ्या

Century

अहमदनगर शिक्षक बँकेला १०० वर्ष पूर्ण झाली असून सभासद हित हेच ध्येय व शिक्षकांचे प्रश्न स्वराज्य मंडळाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी यापुढील काळात कार्यरत राहू असे त्यांनी सांगितले.

पाथर्डी कार्यकारिणी : अध्यक्ष दिपक बडे, कार्याध्यक्ष विजय शिंदे, उपाध्यक्ष निलेश क्षीरसागर,महेश वाघमोडे,नितीन जाधव,प्रशांत शेळके सरचिटणीस सुनील शिरसाट,संदीप भागवत कोषाध्यक्षअशोक परदेशी, श्रीकांत फुटाणे,सहकार्याध्यक्ष गोटीराम शेळके, मेहताब लदाफ,नवनाथ भताने सहसरचिटणीस अच्युत देशमुख, विकास पालवे,मिनीनाथ टकले
कार्यालयीन सरचिटणीस कमलेश केदार,अतुल आंधळे,संदीप चव्हाण प्रसिद्धी प्रमुख सत्यवान करडभाजे, निलेशजी वराडे,दिलीप पवार सोशल मीडिया प्रमुख सोमनाथ उनबेग, निलेश गोरे, लक्ष्मण राठोड मुख्य संघटक रामचंद्र चव्हाण,सागर चातुर, बाबासाहेब तोगे,धर्मप्रसाद जोशी संपर्क प्रमुख प्रशांत भालेराव,रामेश्वर फासे,सोपान डांगे जिल्हा प्रतिनिधी वाल्मिक बडे, अजिनाथजी भडके उच्चाधिकार समिती अध्यक्ष जतीन चव्हाण, कार्याध्यक्ष पंकज पैठणकर, कोषाध्यक्ष नारायण बडे, सरचिटणीस अर्जुन होडगर, महिला आघाडी अध्यक्षा वनिता पालवे, कार्याध्यक्ष जयश्री किर्तने, प्रमुख मार्गदर्शक मोहन शिरसाट, महेश जरंडकर,मिठू शिंदे, रामचंद्र चव्हाण, सल्लागार अण्णासाहेब साळुंके, सुधाकर पवार,महारुद्र बडे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page