अरविंद श्रीमाळी यांचे निधन     

अरविंद श्रीमाळी यांचे निधन

RajendraSalkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 17 Dec 2020, 12:30:00 

कोपरगाव :  येवले तालुक्यातील पाटोदा गावचे रहिवासी अरविंद माणिकलाल श्रीमाळी पाटोदकर वय (८०) त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या मागे पत्नी दोन मुले दोन मुली नातू पणतू असा परिवार आहे कोपरगाव येथील होमिओपॅथिक तज्ञ डॉ. राजेश श्रीमाळी यांचे ते वडील होत कै अरविंद श्रीमाळी यांनी पाटोदा ते लासलगाव बैलगाडी घेऊन त्याकाळी किराणा चा व्यवसाय केला होता. धार्मिक वृत्तीचे ते होते, त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी दुःख व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली माजी नगरसेवक बबलू वाणी, डॉ. रामदास आव्हाड, डॉ. नरेंद्र भट्टड, डॉ. अभय दगडे, डॉ. भरत बंब, डॉ. विजय  क्षिरसागर, सोमनाथ व्यवहारे  गणेश फाटके आदींनी शोक व्यक्त केला.

Leave a Reply

You cannot copy content of this page