एसजी विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महीला शिक्षण दिन साजरा

एसजी विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महीला शिक्षण दिन साजरा

SG Vidyalaya celebrates Krantijyoti Savitribai Phule’s birth anniversary Women’s Education Day

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 3Jan 2021, 18:200:00

कोपरगांव : येथील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महीला शिक्षण दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी श्री.गो.विदयालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयाचे मुख्याध्यापक मकरंद  को-हाळकर यांचे हस्ते करण्यात आले.

विदयालयाचे जेष्ठ शिक्षक रवि पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.सुत्रसंचलन श्री.एस.डी.गोरे यांनी तर आभार श्री.उल्हारे बी.सी. यांनी मानले. या कार्यक्रमाला विदयालयाचे जेष्ठ शिक्षक तुपसैंदर डी.व्हि,लकारे आर.आर,शिरसाळे एस.एन,गोसावी के.एस,सौ.महानुभाव के.एच,बोरावके आर.आर,गायकवाड ए.जी,रायते यु.एस,वाडीले एस.एस,तुपकर आर.एस आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोशल डीस्टसिंग पाळुन उपस्थित होते. यावेळी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिना निमित्त त्यांना अभिवादन केले आहे. या प्रसंगी कु. गौरी लक्ष्मीकांत राठी इ.१०वी अ,सानिया फारुख सय्यद १०वी अ या विद्यार्थ्यांनी *स्त्री शिक्षणाचे महत्त्व व सावित्री बाई फुले* या विषयावर आपले विचार व्यक्त केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page