मुर्शतपूरला शेतकऱ्यांची हरभरा शेतीशाळा

मुर्शतपूरला शेतकऱ्यांची हरभरा शेतीशाळा

Murshatpur farmers’ gram farm

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 15Feb 2021, 15:00

कोपरगाव : शेतकऱ्यांनी जमीन आरोग्य पत्रिका नुसार खत व्यवस्थापन करावे अविनाश चंदन मंडळ कृषी अधिकारी कोळपेवाडी. महाराष्ट्र कृषी विभागाच्या वतीने विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपुर येथे स्पर्धा सहभागी शेतकरी रामभाऊ शिंदे यांच्या वस्तीवर शेतकरी शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रसंगी मंडल कृषी अधिकारी अविनाश चंदने कृषी पर्यवेक्षक आदिनाथ आरणे शेतीशाळा प्रशिक्षक निलेश बिडवे, कृषी सहाय्यक संगीता खंडागळे, सरपंच साधना दवंगे, रामभाऊ शिंदे ,दादासाहेब शिंदे ,श्री उगले ,रविभाऊ रासकर , संचालक हरिभाऊ शिंदे, माजी सरपंच दिलीप शिंदे, सिताराम तिपायले, ,सुधाकर शिंदे ,ज्ञानदेव बोरावके ,भाऊसाहेब शिंदे ,कैलास शिंदे, सुनील दवंगे, बाळासाहेब गोरे, अभिजित आव्हाड, विजय उगले, आप्पासाहेब शिंदे, शरद शिंदे ,जालिंदर शिंदे, आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ,रामदास शिंदे यांच्या हरभरा हरभरा ऊस या प्रक्षेत्रावर शिवार फेरी काढण्यात आली यावेळी मार्गदर्शन करताना अविनाश चंदन यांनी शेतकऱ्यांनी आत्मा मार्फत प्रगत शेतकरी गट कंपनी स्थापन करावी तसेच पिकाचं योग्य व्यवस्थापन करण्यासाठी जमिनीची आरोग्य पत्रिका नुसार शांत आली. खताचे व्यवस्थापन करावे शेतकरी बंधुंनी कृषी विभागाच्या विकेल ते पीकेलं स्मार्ट प्रकल्प यासारखे अभियान भाग घ्यावा या वेळी १०० टन ऊस उत्पादन व कांदा पिकाचे लागवडीपासून ते काढणीपर्यंत त्याचे व्यवस्थापन खत व्यवस्थापन आदी विषयावर सविस्तर निलेश बिबावे यांनी माहिती दिली. सूत्रसंचालन व आभार श्रीमती संगीता खंडागळे यांनी मानले शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.

Leave a Reply

You cannot copy content of this page