सौ.अनुराधा जाधव यांचे निधन

सौ.अनुराधा जाधव यांचे निधन

Mrs. Anuradha Jadhav passed away

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन | Updated: 21Feb 2021, 18:30

कोपरगाव : जेऊरपाटोदा धारणगांव रोड परिसरातील सौ.अनुराधा जयवंत जाधव (वय ६५) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांची ती बहीण होती. कोपरगाव शहरातील अमरधाममध्ये त्यांच्या पार्थिव देहावर रविवारी (२१) सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Reply

You cannot copy content of this page