विकासाच्या बाबतीत शहर व ग्रामीण समतोल राखणार – आ. आशुतोष काळे

विकासाच्या बाबतीत शहर व ग्रामीण समतोल राखणार – आ. आशुतोष काळे

कोपरगाव शहरासाठी साडेतीन कोटींचा निधी मिळवला

कोपरगाव
शहर व ग्रामीण भागाचा सारखाच विकास करून विकासाचा समतोल राखणार असल्याची ग्वाही आमदार आशितोष काळे यांनी अशितोष काळे यांनी आशुतोष काळे यांनी मंगळवारी शहराच्या विकास कामांच्या शुभारंभी केले.

झेडपी पंचायत समितीच्या माध्यमातून विकास गाव खेड्यापर्यंत पोहोचवून ग्रामीण जनतेने दिलेली. शहरासाठी मिळवलेल्या साडेतीन कोटींच्या निधीतून व्यापक दृष्टिकोन ठेवून शहरातील प्रत्येक प्रभागासह हद्दवाढ झालेल्या भागाचा रस्त्यासह विकास करणार असून जो न्याय ग्रामीण भागाला दिला, तोच न्याय कोपरगाव शहराला देणार असल्याचे आमदार काळे यांनी म्हटले आहे.

विधानसभेला मताधिक्य देणाऱ्या शहरवासीयाप्रती माझी जबाबदारी  वाढल्याने पाच नंबर साठवण तलावाचा प्रश्न हाती घेवून हे काम लवकरात लवकर कसे मार्गी लावता येईल. त्याचबरोबर शहरवासीयांचे इतरही अनुत्तरीत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. यांनी सांगितले.

प्रभागातील रस्त्याचे काँक्रीटीकरण,भुयारी गटार बांधकाम, रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण, पेव्हिंग ब्लॉक बसवणे, रस्त्याचे खडीकरण व काँक्रीटीकरण आदी कामांचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांनी केले .

 

यावेळी नगराध्यक्ष विजय वहाडणे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, मंदार पहाडे, सौ. प्रतिभा शिलेदार, सौ. माधवी वाकचौरे, सुनील शिलेदार, सौ. रेखा काले, धरमशेठ बागरेचा, रमेश गवळी, बाळासाहेब रूईकर, राजेंद्र वाकचौरे, राहुल देवळालीकर, दिनकर खरे, सुनील बोरा, दत्तोबा जगताप, भरत मोरे, आनंद जगताप, अतुल काले, ऋषिकेश खैरनार, आदर्श पठारे, मुन्ना पठाण, प्रताप गोसावी, आकाश डागा, अमोल आढाव, रवी राऊत, प्रकाश दुशिंग, सौ. रंजना गवारे, स्वाती गुप्ता, शुभम गवारे, स्वप्नील पवार, मनमोहन चावला, अंबादास आव्हाड, उमाकांत मांडगे, स्वाती मुळे, सौ. नम्रता शहा, उपासनी मॅडम, दोशी भाभी, सौ. कीर्ती जगताप, संजय देशपांडे, श्री. जोर्वेकर, प्रशांत चिकटे, श्री. चिंचपुरे साहेब, सुधाआप्पा कुलकर्णी, माधव मोरे, अमित लोढा, श्री डोशी, विनायक देशपांडे, अंजली देशपांडे, सौ. थोरात, सौ. डोंगळे, श्री. बागुल साहेब, सौ. बागले, श्री. ठोंबरे साहेब, श्री. थोरात आदी उपस्थित होते.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page