सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचा ५९ वा गळीत हंगाम मंगळवारपासून सुरू
The 59th crushing season of Sahakar Maharshi Kolhe Karkhana starts from Tuesday
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 23 Oct 2021,18:18Pm.
कोपरगाव : सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा ५९ वा गळीत हंगाम शुभारंभ मंगळवारी दि.२६ रोजी सकाळी ११.१५ वा. माजी मंत्री संस्थापक शंकरराव कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून संचालक संजय होन व सौ. लताबाई होन यांच्या हस्ते व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे. असे आवाहन व्हाईस चेअरमन आप्पासाहेब दवंगे आणि कार्यकारी संचालक बाजीराव जी. सुतार यांनी केले आहे.
Post Views:
254