कोकमठाणचे शरद फटांगरे राष्ट्रवादीत दाखल

कोकमठाणचे शरद फटांगरे राष्ट्रवादीत दाखल

Sharad Phatangare of Kokmathan joins NCP

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat 30 Oct 202117:20Pm.

कोपरगाव : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाच्या कोकमठाणचे शरद फटांगरे यांनी आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

आ.आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीवर प्रेरित होऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोकमठाणमध्ये सुरु असलेल्या विकासप्रवाहात सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. . तसेच कोकमठाण तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी विजयराव रक्ताटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केला. याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संजय थोरात, प्रकाश देशमुख, जालिंदर हाडोळे, ज्ञानेश्वर रक्ताटे,  उपसरपंच दिपक रोहोम, संतोष लोंढे, पंकज लोंढे, बंटी सय्यद, दिनकर रोहोम, जॉनी धिवर,  विशाल जाधव, अल्लाउद्दीन सय्यद, पप्पू कराळे,  अनिल त्रिभुवन, किरण धिवर, विजय देशमुख,  जावेद सय्यद, संभाजीराव देशमुख, सोमनाथ महाजन, कपील महाजन, अमोल जाधव, गणेश सोनवणे, दर्शन लोंढे आदी उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page