कोपरगावात शिवसेनेचा सुमधुर संगीताचा पहाट पाडवा

कोपरगावात शिवसेनेचा सुमधुर संगीताचा पहाट पाडवा

 Shiv Sena’s melodious music in Kopargaon

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 5 Nov.2021,17.20Pm.

कोपरगाव : शुक्रवारी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर गोदावरी नदीच्या पवित्र वातावरणात स्वर्गीय सूर्यभान  वहाडणे पाटील  घाटावर कोपरगाव शहर शिवसेना व योग प्रचार संस्था,यांच्या वतीने नाद संगीत विद्यालय, वारी. यांचा ओवी पासून अभंगापर्यंत, भूपाळी पासून भैरवी पर्यंत  मराठी लोक कला, पारंपरिक गीतांचा सुमधुर संगीताने पहाट पाडवा संपन्न झाला.

पहाट पाडवा संगीत कार्यक्रमासाठी  कलविंदरसिंग दडियाल, दत्ता पुंडे, विक्रांत  झावरे,संतोष होने बाळासाहेब सांळुके,वैभव हलवाई,सतिष शिंगाणे, रोहन दरपेल,संदीप सावत्कर ,भुषण वडागळे,विकास शर्मा, सुनिल कडू, राजेंद्र शिरोडे,अमित लोहाडे, नितिन डोंगरे,आदीनाथ ढाकणे, विमल  पुंडे, अश्विनी होने,राखी विसपुते, उमा वहाडणे, अर्चना लाड, सर्वणा दरपेल, लोळगे ,भोसले, अरविंद पहिलवान,सुनिल भावसार, राजेंद्र भालेराव,भाऊसाहेब सांळुके यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Leave a Reply

You cannot copy content of this page