कु.ईश्वरीला युवती सेनेकडून आर्थिक मदत

कु.ईश्वरीला युवती सेनेकडून आर्थिक मदत

Financial help from Yuvati Sena to Ms. Ishwari

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 12 Nov.2021,17.40Pm.

कोपरगाव : मोहिनीराज नगर भागातील  बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या पिलर च्या खड्ड्यात पडून  जखमी झालेल्या चार वर्षाच्या ईश्वरी गंगावणे हिला शिवसेना उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवती सेनेच्या महिलांनी आर्थिक मदत देऊन हातभार लावला आहे.

 यावेळी अनिता वायखिंडे, ,शितल चव्हाण, अमृता राऊत,पूजा शर्मा, सुकन्या आमले, जयश्री वायखिंडे, दिपाली वायखिंडे, शिवसेना  शहर प्रमुख कलविंदरसिंग दडियाल, शहर संघटक वैभव गिते,राहुल वायखिंडे, सागर चव्हाण,दत्तात्रय गिते,नितिन राऊत शहर संघटक,लतीफ खान, वैभव वायखिंडे, हे उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page