राष्ट्रवादीला एकहाती सत्ता द्या, शहराचा कायापालट करू – आ. आशुतोष काळे

राष्ट्रवादीला एकहाती सत्ता द्या, शहराचा कायापालट करू – आ. आशुतोष काळे

Give power to NCP in one hand, let’s transform the city – Aa. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Thu 30Dec.2021 19.00Pm.

कोपरगाव : पाच वर्षे कोपरगाव नगरपरिषदेची एकहाती सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात द्या, महाविकास आघाडी सरकारकडून शहराचा कायापालट करू ग्वाही श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी वैशिष्ठ्यपूर्ण योजने अंतर्गत कोपरगाव शहरातील विविध विकास कामांच शुभारंभ प्रसंगी दिली.

आ.काळे पुढे म्हणाले की, इतर शहराच्या तुलनेत कोपरगावचा देखील विकास होणे गरजेचे आहे. यासाठी मागील निवडणुकीत झालेली चूक सुधारून राष्ट्रवादीला एकहाती सत्ता द्यावी असे आवाहन केले. तसेच कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली असून ओमायक्रॉनचे देखील रुग्ण वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विजय वहाडणे, सुधाकरराव रोहोम, धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, शिवसेनाशहरप्रमुख कलविंदरसिंग डडीयाल, गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, सौ. प्रतिभा शिलेदार, श्रीमती वर्षा कहार, सौ. माधवी वाकचौरे, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, सुनील शिलेदार, चारुदत्त सिनगर, नवाज कुरेशी, कृष्णा आढाव, सौ. रेखा जगताप, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, अॅड.विद्यासागर शिंदे, प्रकाश दुशिंग, रावसाहेब साठे, राहुल देवळालीकर, चंद्रशेखर म्हस्के, कैलास ठोळे, राजेंद्र ठोळे, अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर, वाल्मिक लहिरे, धनंजय कहार, राजेंद्र खैरनार, आकाश डागा, बाळासाहेब सोनटक्के, सुनील साळुंके, डॉ. आप्पासाहेब आदिक, नारायण लांडगे, ऋषिकेश खैरनार, इम्तियाज अत्तार, गणेश लकारे, मुकुंद इंगळे, दिनेश पवार, एकनाथ गंगुले, दिनेश संत, विकी जोशी, विकास बेंद्रे, मनोज नरोडे, योगेश नरोडे, रवींद्र राऊत, महेश उदावंत, निलेश डांगे, आकाश रोहोम, राजेंद्र जोशी, कुलदीप लवांडे, शुभम लासुरे, राहुल राठोड, पप्पू गोसावी, विजय त्रिभुवन, संतोष बारसे, किरण बागुल, विजय आढाव, सागर लकारे, विजय दाभाडे, श्रेणीक बोरा, बापू वढणे, रोहित वाघ, संजय भोकरे, प्रकाश गवारे, बाळासाहेब नरोडे, योगेश वाणी, संतोष शेजवळ, संतोष शेलार, मनोज शिंदे, राजेंद्र उशिरे, मायादेवी खरे, दिक्षा उनवणे, उषा उदावंत, भाग्यश्री बोरुडे, शितल लोंढे, साक्षी झगडे, शितल वायखिंडे, सुषमा पांडे, मीरा साळवे, जय बोरा, अखिल चोपदार, चांदभाई पठाण, मुन्ना पठाण, रोहीत खडांगळे, मुकुंद भुतडा, हारुण शेख, रविंद्र देवरे, सुनील साळुंके, अमित आगलावे, संजय बोराडे, बिलाल पठाण, जाकीर शेख, शिवाजी कुऱ्हाडे, बाबुराव पवार, विकास पांढरे, आकाश काकडे, राजेंद्र हाबडे, शंकर घोडेराव, अभिषेक कोकाटे, ऋषिकेश काळे आदी मान्यवर उपस्थित होते. फोटो ओळ – कोपरगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ करतांना आ. आशुतोष काळे.

Leave a Reply

You cannot copy content of this page