जिल्हा परिषद शाळांना मोठ्या प्रमाणात निधी दिला – आ.आशुतोष काळे

जिल्हा परिषद शाळांना मोठ्या प्रमाणात निधी दिला – आ.आशुतोष काळे

Zilla Parishad gave large amount of funds to schools – MLA Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 14Jan.2022 17.10Pm. मकर संक्रात हार्दीक शुभेच्छा !

कोपरगाव: जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शिक्षणाबरोबरच सोयी-सुविधा मिळाव्या या उद्देशातून मोडकळीस आलेल्या खोल्या दुरुस्त केल्या. नवीन शाळा खोल्यांसाठी निधी उपलब्ध करून दिला असल्याचा दावा श्री साई संस्थान अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी तिळवणी व खिर्डी गणेश येथे शाळा खोल्या लोकार्पण प्रसंगी केला .

यावेळी सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कारभारी आगवण, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, जिनिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे, राजेंद्र निकोले, सांडूभाई पठाण, राहुल जगधने, सरपंच गोविंद पगारे, प्रशांत शिंदे, पुंडलीक चक्के, नानासाहेब गायके, पोपटराव शिंदे, संदीप शिंदे, अशोक वाघ, चंद्रकांत गायके, अण्णासाहेब शिंदे, राजेंद्र गायके, भगवान धुमाळ, सुरेश वाघ, भीमराज गायके, निलेश वाघ, आप्पासाहेब चक्के, रविंद्र चक्के, सुदाम शिंदे, नितीन गायके, गणेश शिंदे, बाळासाहेब गुरव, रविंद्र पगारे, भाऊसाहेब शिंदे, पोपट भूजाडे, साईनाथ गव्हाळे, निलेश वाघ, रामभाऊ खिलारी, प्रविण चौधरी, अखिलेश भाकरे, अशोक भोकरे, सुलतान पटेल, बाबासाहेब शिंदे,नानासाहेब रोहोम, संजयजी लोखंडे, ज्ञानदेवजी रोहोम, वसंतजी लोखंडे, अभिजित चोरगे, मिलिंद लोखंडे, रावसाहेब बावके, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रीतेश वराडे, विक्रम भास्कर, निवास रोहोम, रविंद्र गायकवाड, पांडुरंग वराडे, सरपंच सौ. सरला चांदर, मुख्याध्यापक सोनवणे, मुख्याध्यापक हजारे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी शिक्षणाधिकारी शबाना शेख, शाखा अभियंता लाटे, ग्रामसेवक काटे, ग्रामसेविका जयश्री शेलार, आदी उपस्थित होते.

चौकट : आ.आशुतोष काळे यांच्यारूपाने उच्चशिक्षित नेतृत्व कोपरगाव विधानसभा मतदार संघाला लाभलं आहे. सुशिक्षित तरुणाईने राजकारणात यायचं असेल आ.आशुतोष काळे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजकारणात यावं. -प्रशांत शिंदे

Leave a Reply

You cannot copy content of this page