झेडपी व पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले – आ. आशुतोष काळे
Resolved rural road issues through ZP and Panchayat Samiti. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Fir 14Jan.2022 17.30Pm. मकर संक्रात हार्दीक शुभेच्छा !
कोपरगाव : अंचलगाव, करंजीप्रमाणे कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक रस्त्यांचा अनुशेष मागील पाच वर्षात झेडपी व पंचायत समितीच्या माध्यमातून बहुतांशी रस्त्याचे प्रश्न मार्गी लावले असल्याची माहिती श्री साई संस्थान अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी करंजी येथे एका कार्यक्रमात दिली.
यावेळी सभापती सौ. पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुनराव काळे, कारभारी आगवन, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकरराव रोहोम, संचालक संजय आगवन, जिनिंगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, सांडूभाई पठाण, चांगदेव आगवन, नारायण आगवण, गणेश गायकवाड, गोरख लांडबिले, राहुल जगधने, सुनील जाधव, भास्कर रहाणे, किशोर चरमळ, बाबासाहेब आगवण, संजय जाधव, ज्ञानदेव आगवण, गोपाल कुलकर्णी, नवनाथ आगवण, कारभारी भिंगारे, शिवाजी जाधव, चंद्रकांत भिंगारे, गोरख भिंगारे, संजय उगले, देवीदास भिंगारे, दत्तात्रय बोठे, नानासाहेब भिंगारे, एकनाथ लांडबिले, तुळशीदास मलिक, वसंत आरखडे, मच्छिन्द्र भिंगारे, छबुराव आहेर, सुनील आगवण, शिवाजी फोफळे, नारायण भाटी, सचिन देशमुख, बाळासाहेब कोल्हे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, शाखा अभियंता लाटे आदी उपस्थित होते.