शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९६ वी जयंती; विविध कार्यक्रमांनी साजरी

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ९६ वी जयंती; विविध कार्यक्रमांनी साजरी

96th birth anniversary of Shiv Sena chief Balasaheb Thackeray; Celebrated by various events

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sun 23Jan.2022 19.20Pm.

कोपरगाव : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९६ वी जयंती आहे. यानिमित्त रिक्षा स्टॅन्ड चौक, या ठिकाणी हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे बॅनर फुलांनी सजवण्यात आलं होते. यानिमित्त बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी व्यासपीठ उभारण्यात आले होते.प्रतिमेचे पुजन उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांनी केले

रविवारी २३ जानेवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त शहर शिवसेनेच्या वतीने ब्लेकेट वाटप, बुटी पाँर्लरचे प्रशिक्षण शिबिर, नगरपालिका कर्मचा-यांसाठी मोफत आरोग्य शिबीर, रक्तदान शिबिर, मोफत सर्व रोगनिदान शिबिर, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या.

  • यावेळी तालुकाप्रमुख शिवाजी, शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल, ठाकरे, अस्लम शेख, भरत मोरे
    राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनिल गंगुले, नगरसेवक विरेन बोरावके,रमेश गवळी, वाल्मीक लहिरे,फकिर शेख,  महेमुद सय्यद, दिनार कुदळे, राजु डागा, अरविंद सावजी, पोपट झुरळे,मकरंद जोशी, सोनवणे,सोमनाथ शिंगाडे, संजय वाणी, अमित जैन,भागवतसर, निकमसर, टेकचंद खुबाणी,विक्रांत झावरे, बाळासाहेब सांळुके, विकास शर्मा, विशाल झावरे सुनिल कुंढारे, योगेश उशिर,महेश गायकवाड, टोरपे , मधूकर कोते,दिलीप उगले, अंकुश वाघ,संतोष झावरे, शेखर कोलते, श्रीपाद भसाळे, वैभव होते, शैलेश वाघ, अमित खुबाणी, प्रमोद बोथरा, अशोक पवार, प्रवीण शेलार,किरण बिडवे, मुकुंद सिनगर, प्रमोद लबडे,राकेश वाघ, किरण अढांगळे, राजाभाऊ वाघमारे, अभिजित जाधव, अशोक पवार,रविंद्र देवकर, प्रवीण शिंदे, गोपाल वैरागळ, राहुल हंस,संजय वाबिस्कर, विजय सोनावणे,दत्ता पुंडे,वाल्मीक जाधव, मधुकर पवार, अमजत शेख,मोबिन शेख, जाफर पठाण, निलेश पवार, प्रफुल्ल शिंगाडे, दत्तु पगारे,मयुर दळवी,निशांत झावरे, करण दळवी, विकास शर्मा, उमेश छुगाणी, गणेश थोरात, पप्पु पेकळे, किरण कु-र्हे युवती सेनेच्या स्नेहा लुंड, कल्पना वैद्य , अक्षिता आमले, अनिता वायखिंडे, शितल चव्हाण, अमृता राऊत, पूजा शर्मा,आरती कौर,प्रीती कोपरे,गौरी सांळुके,सुकन्या आमले, स्नेहल कुडके,कोमल कुडके,आरती बावरकर,तनवी कुवर उपस्थित होत्या.

Leave a Reply

You cannot copy content of this page