ना. आशुतोष काळेंच्या निधीतून धारणगावात ५४ लाखाचे रस्ते

ना. आशुतोष काळेंच्या निधीतून धारणगावात ५४ लाखाचे रस्ते

No. Roads worth Rs 54 lakh in Dharangaon funded by Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue15 Fab2022 19:40Pm.

कोपरगाव : विधानसभा मतदार संघातील रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी धारणगाव येथे देखील २४ लक्ष रुपये निधीतून रस्ता खडीकरण करणे व ३० लक्ष रुपये निधीतून धारणगाव -ब्राह्मणगाव रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाची सुरवात साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून या नागरिकांनी ना. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

यावेळी उपसभापती अर्जुन काळे, श्रावण आसने, सरपंच नानासाहेब चौधरी,  उपसरपंच गोरक्षनाथ  चौधरी, रावसाहेब चौधरी, साहेबलाल शेख, सोपानराव वहाडणे, नानासाहेब दवंगे, शिवाजी चौधरी, निखील जाधव, राजेंद्र जाधव, भिमाजी वाकचौरे, रामनाथ रणशूर, बाळासाहेब रणशूर, नानासाहेब चौधरी, अण्णासाहेब वहाडणे, सिताराम सुरे, निळूबाजी रणशूर, साहेबराव दवंडे,  अशोक सुरे, रघुनाथ जाधव,  माधवराव पानसरे, राजेंद्र चौधरी, छबुराव थोरात,  अनिल थोरात, लक्ष्मण डमाळे, तुकाराम हुळेकर, सोपानराव थोरात, दत्तात्रय जोंधळे, समशेर शेख, केशव चौधरी, सुनील जाधव, सोमनाथ जाधव, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, शाखा अभियंता लाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गाढे, ग्रामसेविका श्रीमती आहिरे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.                                  

Leave a Reply

You cannot copy content of this page