छ. शिवाजी महाराजांचे दैदिप्यमान व्यक्तिमत्व अखंड प्रेरणास्रोत – ना. आशुतोष काळे
Is. Shivaji Maharaj’s glorious personality is an unbroken source of inspiration – no. Ashutosh Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Sat18 Fab2022 17:50Pm.
कोपरगाव : अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेवून हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या शिवरायांनी लोककल्याणकारी व मानवतावादी धोरण कायमस्वरूपी जोपासले. माणूस धर्मासाठी नसून धर्म माणसासाठी आहे याचे प्रत्यक्ष आचरण करणाऱ्या छ. शिवाजी महाराजांचे दैदिप्यमान व्यक्तिमत्व अखंड प्रेरणास्रोत असल्याचे प्रतिपादन श्री.साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे छत्रपती शिवरायांना अभिवादन प्रसंगी केले.
रमेशगिरिजी महाराज व ना.आशुतोष काळे यांच्या हस्ते महाराजांचे विधिवत पूजन व महाआरती करण्यात आली.
सेवा फौंडेशन कोपरगाव यांच्या रक्तदान शिबिरास ना.आशुतोष काळे यांनी भेट दिली. यावेळी सुनील गंगूले, कलविंदरसिंग डडीयाल, नितीन शिंदे, सुनील साळुंके, विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, सौ.प्रतिभा शिलेदार, अजीज शेख, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, नवाज कुरेशी, रेखा जगताप, सौ.वैशाली आभाळे, मायादेवी खरे, रमेश गवळी, फकीर कुरेशी, दिनकर खरे, प्रफुल्ल शिंगाडे, निखील डांगे, कार्तिक सरदार, राहुल देवळालीकर, डॉ.तुषार गलांडे, जावेद शेख, चंद्रशेखर म्हस्के, रावसाहेब साठे, प्रकाश दुशिंग, राजेंद्र वाकचौरे, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, वाल्मिक लहिरे, धनंजय कहार, ऋषिकेश खैरनार, आकाश डागा, सुनील बोरा, शुभम लासुरे, किरण बागुल, भाऊसाहेब भाबड, कुलदीप लवांडे, राजेंद्र आभाळे, अंबादास वडांगळे, हारूण शेख, महेश उदावंत, तेजस साबळे, बिलाल पठाण, सलिम पठाण, मुकुंद इंगळे, नारायण लांडगे, प्रदीप कुऱ्हाडे, रवींद्र राऊत, योगेश वाणी, इम्तियाज अत्तार, अमोल गिरमे, योगेश नरोडे, मनोज कडू, पुंडलिक वायखिंडे, जनार्दन शिंदे, प्रसाद रुईकर, किरण शहा, निलेश पाखरे, विकि जोशी, संदीप देवळालीकर, अमोल आढाव, अक्षय आंग्रे, शिवाजी लकारे, सागर विदुर, नितीन साबळे, गणेश बोरुडे, एकनाथ गंगूले, गणेश लिंभुरे, संतोष शेलार, कुंदन वाघमारे, राहुल आदमाने, निलेश उदावंत, मनोज राठोड, चांदभाई पठाण, रवींद्र देवरे, संतोष शेजवळ, विशाल साबदे, राहुल देशपांडे, विजय जाधव, चंद्रभान बागुल, ऋषिकेश पगारे, चंद्रहार जगताप, आदींसह नागरिक उपस्थित होते.