शिवार रस्त्याची अडचण ना. आशुतोष काळेंनी सोडविली

शिवार रस्त्याची अडचण ना. आशुतोष काळेंनी सोडविली

Shivar road problem no. Solved by Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन l Tue22 Fab2022 17:30Pm.

कोपरगाव : तालुक्यातील पोहेगाव, सोनेवाडी, चांदेकसारे परिसरातील शेतकऱ्यांना पिक काढणीच्या व ऊस तोडणीच्या वेळी येणारी शिवार रस्त्याची अडचण श्री साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष यांनी सोडविली शेतकऱ्यांमध्ये समाधान पसरले आहे.

पोहेगाव डाऊच बु.  या रस्त्यांची कामे केली यावेळी अशोक रोहमारे,  पौर्णिमा जगधने,  अर्जुन काळे,  सचिन रोहमारे, सुनील शिंदे, आनंदराव चव्हाण, भीमराव दहे, धर्मा दहे,  शोभा माळी, धनराज पवार, सागर पवार, शिवाजी दहे, सुभाष दहे,  जगन्नाथ होन, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, नंदकिशोर औताडे, देवेन रोहमारे, एम.टी. रोहमारे, मधूकर औताडे, कौसर सय्यद, किरण होन, संजय रोहमारे, राजाभाऊ होन, द्वारकानाथ होन,राहुल जगधने, भानुदास दहे, भाऊसाहेब दहे, मच्छिंद्र दहे, भाऊसाहेब होन, शिवाजी पवार, विनायक पवार, किरण पवार, दादासाहेब दहे, जयवंत दहे, केशव दहे, अक्षय दहे, किरण दहे, कांतीलाल दहे, योगीराज होन, शिवाजी होन, भास्करराव होन, बाळासाहेब खरात, सुनील होन, अभिजित झगडे, वाल्मिक नवले, प्रभाकर होन, मधुकर खरात, जयवंत रोहमारे, रवींद्र खरात, नूरमोहम्मद शेख, शंकरराव चव्हाण, प्रशांत होन, संजय होन, प्रवीण होन, आप्पासाहेब चौधरी, मोहनराव होन, सागर दहे, दीक्षित दहे, बापूसाहेब दहे, योगेश दहे, रावसाहेब बढे, मिथुन दहे, नितीन दहे, सुमित होन, नितीन दहे, दगु गायकवाड, विजय चव्हाण, रमेश होन, रोहिदास शाक, संजय गायकवाड, दिनेश गायकवाड, सोमनाथ पगारे, मन्सालाल दहे, ज्ञानेश्वर दहे, गणेश दहे, संजय ढमाले, संदीप कांबळे, किसन पवार, गेनुदास दहे, कर्णा दहे, रामदास जाधव, भाऊसाहेब दहे, गोविंद कोळपे, सुनील बढे, निलेश दहे, उत्तम गायकवाड, अशोक बढे, गौतम दहे, मनसुख दहे, मच्छिंद्र ढमाले, राजेंद्र गायकवाड, सचिन होन, अदनान सय्यद, सतीश चव्हाण, अरुण खरात, नितीन होन, गुजर बाबा, शरद होन, जालिंदर थोरात, किसन जावळे, नामदेव नन्नवरे, अजित होन, पृथ्वी होन, अनिल होन, उत्तमराव सोळसे, सरपंच गंगाधर खोमणे, चांदभाई पठाण, गोरक्षनाथ पोटकुळे,  उस्मान शेख, नामदेव लांडगे, भीमराज गाडे, नरहरी रोहमारे, साहेबराव होन, दादासाहेब होन, धनंजय चव्हाण, किशोर माकोने, सोपानराव होन, बाळासाहेब जाधव, पांडुरंग होन, सजन होन, दगु होन, नितीन शिंदे, दगु शेख, दौलत होन, कॉन्ट्रॅक्टर राजेंद्र जोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दहिफळे, ग्रामसेवक काळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.     

Leave a Reply

You cannot copy content of this page