कासलीच्या रस्त्यांना ५१ लाख निधी – ना. आशुतोष काळे

कासलीच्या रस्त्यांना ५१ लाख निधी – ना. आशुतोष काळे

51 lakh fund for Kasli roads – no. Ashutosh Kale

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Sat 26 Fab2022 17:40Pm.

 कोपरगाव : तालुक्याच्या पूर्व भागातील कासली ग्रामस्थांना आपला शेतमाल जवळच असलेल्या येवला, अंदरसूल येथे विक्रीसाठी घेवून जाण्यासाठी रस्त्याची असलेली अडचण ओळखून श्री साई संस्थान अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी कासलीतील रस्त्यांसाठी ५१ लाखाचा निधी दिला.

या कामांची सुरुवात ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडली. यावेळी कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, कारभारी आगवन, सांडूभाई पठाण, डॉ. कृष्णा मलिक, सुनील मलिक, प्रभाकर मलिक, भानुदास मांडवडे, दत्तात्रय मलिक, प्रकाश मलिक, लक्ष्मण मलिक, दिपक भगुरे, तुकाराम भगुरे, संजय भगुरे, भागवत मलिक, सुभाष भगुरे, गोविंदराव मलिक, योगेश भगुरे, देवराम हेगडमल, महेश भगुरे, अशोक जमधडे, कैलास भगुरे, किरण नवले, राजेंद्र नवले, भगवान मलिक, चंद्रभान सुंभे, किरण मलिक, भगवान सुंभे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दहिफळे, गाडे, पंचायत समिती अभियंता सी.डी. लाटे, ग्रामसेवक सुधाकर पगारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page