चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे ना. काळेंनी केले लोकार्पण
No. of Chasnali Primary Health Center Building. Dedication made by Kale
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Mon 28 Fab2022 17:00Pm.
कोपरगाव : चासनळी गावाच्या वैभवात भर घालणाऱ्या तीन कोटीच्या अद्यावत प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीचे नामदार आशुतोष काळे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले या इमारतीसाठी त्यांनी जिल्हा परिषदेकडून तीन कोटी रुपये निधी मिळविला होता.
कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील अहमदनगर-नासिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेले चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्र मागील अनेक वर्षापासून चासनळी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत होते. मात्र मागील काही वर्षात या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या झालेल्या दुरावस्था झाल्यामुळे चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळण्यासाठी नवीन इमारत होणे अत्यंत गरजेचे होते. त्यासाठी २०१६-१७ मध्ये ना. आशुतोष काळे यांनी पुढाकार घेवून या इमारतीसाठी जिल्हा परिषदेकडून ३ कोटी रुपये निधी आणला होता. त्या निधीतून हि इमारत उभी राहिली आहे.
कोरोना संसर्ग तपासणीपासून ते कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या लसीचा डोस नागरिकांना देण्यात महत्वाचे योगदान चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आहे.
फ्लाईट इमारतीचे लोकार्पण करण्याबरोबरच त्यांनी ४८ लाख रुपये निधी दिला.
याप्रसंगी सौ. पौर्णिमा जगधने, अर्जुन काळे, सुधाकर रोहोम, सचिन चांदगुडे, अशोकराव तिरसे, सुधाकर दंडवते, सुभाषराव गाडे, भास्करराव चांदगुडे, सोमनाथ चांदगुडे, वसंतराव दंडवते, विठ्ठलराव जामदार, निवृत्ती घुमरे, साहेबराव सोनवणे, डॉ. मच्छिन्द्र बर्डे, दिलीपराव चांदगुडे, सरपंच निळकंठ चांदगुडे, पंडितराव चांदगुडे, रणजित बोरावके, प्रभाकर चांदगुडे, महेश आहेर, कैलास आहेर, अशोक मोरे, रवींद्र आहेर, शंकरराव गावंड, सोमनाथ घुमरे, वेणुनाथ घुमरे, निवृत्ती घुमरे, जनार्दन गावंड, भास्करराव तिरसे, संदीप जाधव, सुनील गाडे, अण्णासाहेब चांदगुडे, दादासाहेब गावंड, दिगंबर चांदगुडे, कैलास माळी, बाळासाहेब ठाकरे, विकास चांदगुडे, गणेश घुमरे, प्रकाश आहेर, चांगदेव तिडके, अनवर सय्यद, लतीफ सय्यद, युसूफ सय्यद, इस्लाम सय्यद, अकबर सय्यद, रफीकभाई पठाण, मुसा शेख, नरेंद्र कोकाटे, दत्तात्रय आढाव, सरपंच रुपाली माळी, सुमित ताम्हाणे, रमेश ताम्हाणे, अशोक जोशी, पोपट गांगुर्डे, नवनाथ मोरे, साईनाथ कोकाटे, प्रविण जाधव, किसन सोनवणे, अशोकराव गडाख, विनायक पवार, जनार्दन शिंदे, सचिन क्षिरसागर, विजय आहेर, निवृत्ती मोहिते, शिवराम भारती, अनिल जाधव, राहुल जगधने, वेणूनाथ घुमरे, श्रीकांत तिरसे, शिवाजीराव तिरसे, सुरेश गावंड, दादासाहेब पायमोडे, विजय झगडे, अनिल माळी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.