तळेगाव मळे, खोपडी येथे ७४ लाखाचे रस्ते

तळेगाव मळे, खोपडी येथे ७४ लाखाचे रस्ते

74 lakh roads at Talegaon Male, Khopadi

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Mon 28 Fab2022 17:30Pm.

कोपरगाव : विधानसभा मतदार संघाच्या पूर्व भागातील तळेगाव मळे, खोपडी गावातील अंतर्गत रस्त्यासाठी नामदार आशुतोष काळे यांनी ७४ लाखाच्या निधी दिला आहे त्यांच्या हस्ते रस्ता कामांची सुरुवात करण्यात आली. मतदार संघातील बरीच रस्त्याची कामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये तळेगाव मळे गावातील रस्त्यांसाठी ३४ लाख तर खोपडी गावातील रस्त्यासाठी ४० लाख निधी देण्यात आला आहे

यावेळी सभापती सौ. पौर्णिमा जगधने, कर्मवीर काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहम, बाळासाहेब बारहाते, मधुकर टेके, गोरक्षनाथ जामदार, चारुदत्त सिनगर, गोपाळराव भवर, तळेगाव मळेचे सरपंच सचिन क्षिररसागर, खोपडीचे सरपंच संभाजी नवले, उपसरपंच शिवाजी वारकर, आर.टी. भवर, रामदास टुपके, भाऊसाहेब भवर, आबा डुकरे, गोरख भवर, नानासाहेब भवर, जनार्दन टुपके, ऋषिकेश वाकचौरे, साईनाथ जाधव, रामदास उकिरडे, पुंजाराम जाधव, सिताराम वाघचौरे, अशोक बर्डे, बाबासाहेब डुकरे, सोपान उकिरडे, दादा टूपके, भानुदास वाकचौरे, वाल्मिक जाधव, प्रकाश बर्डे, वाल्मिक पिंपळे, दगू बर्डे, अशोक टुपके, रघुनाथ टूपके, चांगदेव उकिरडे, रघुनाथ जाधव, पांडुरंग भोसले, किरण भवर, महेंद्र टुपके, भरत जाधव, गोरख वैद्य, साहेबराव आभाळे, भानुदास भवर, ईश्वर जाधव, सुभाष नरोडे, अप्पासाहेब निकम, केशव जोशी, संतोष ठुबे, रोहिदास जाधव, चांगदेव नवले, शहाबाई जाधव, बाळासाहेब वारकर, बाळासाहेब जाधव, जालिंदर वारकर, बाळासाहेब मच्छिंद्र वारकर, आप्पासाहेब वारकर, पुंजाहरी वारकर, अण्णासाहेब जाधव, अशोक घेमुड, बाबासाहेब नवले, मनोज जगताप, जगन नवले, साईनाथ शेवाळे, सोमनाथ वारकर, ओमकार वारकर, जालिंदर जाधव, राहुल नवले, राजेंद्र दुशिंग, नितीन भवर, मनोज जेजुरकर, तात्यासाहेब जाधव, अशोक नवले, कोंडीराम वारकर, संदीप वारकर, नवनाथ जेजुरकर, बाबासाहेब नवले, सिद्धेश्वर वारकर, सागर भवर, दीपक नवले, घनश्याम उंडे, शिवाजी वारकर, गणपत वारकर, किशोर वारकर, संदीप जाधव, नवनाथ वारकर, कडूबापू त्रिभुवन, ज्ञानेश्वर वारकर, भास्कर वारकर, दादासाहेब वारकर, बापू वारकर, सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता दहिफळे, ठेकेदार हर्षद बोर्डे, विष्णू पवार, किरण पवार, दत्तात्रय गायकवाड, रामदास गुंजाळ, हिरामण गुंजाळ, तळेगाव मळेच्या ग्रामसेविका सौ. वडीतके, खोपडीच्या ग्रामसेविका रंजना शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Leave a Reply

You cannot copy content of this page