माहेगाव देशमुख व कोळपेवाडी चाऱ्यांच्या रस्त्यांना ३० लाख निधी
30 lakh fund for Mahegaon Deshmukh and Kolpewadi fodder roads
Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Mon 7 Mar 2022 17:00Pm.
कोपरगाव: दोन वर्षात महाविकास आघाडी सरकारकडून ना. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील रस्त्यासाठी १०० कोटी निधी आणला आहे. तर माहेगाव देशमुख व कोळपेवाडी चारीच्या रस्त्यांसाठी ३० लाख रुपयांचा निधी दिला आहे.
यावेळी अर्जुन काळे, सुधाकरराव रोहोम, संचालक सूर्यभान कोळपे, संभाजीराव काळे, सुंदरराव काळे, संजय काळे, शिवाजीराव काळे, मधुकर काळे, भास्करराव काळे, कचरू कोळपे, डॉ. प्रकाश कोळपे, प्रल्हाद काळे, सुनील जाधव, रविंद्र काळे, बाळासाहेब गुंड, सूर्यभान लांडगे, सतिश लांडगे, गणेश लांडगे, अमोल लांडगे, संजय जाधव, बापू वनसे, प्रमोद लांडगे, सुरेश लांडगे, लखन जाधव, अमोल जाधव, संजय खैरनार, कचरू कोळपे, डॉ. प्रकाश कोळपे, कैलास कोळपे, गणेश कोळपे, बबनराव कोळपे, राहुल कोळपे, सुनील कोळपे, रामदास कोळपे, ज्ञानेश्वर हाळनोर, दिपक कोळपे, जनार्दन कोळपे, मच्छिन्द्र कोळपे, साहेबराव कोळपे, दिपक कोळपे, नामदेव वर्पे, रामदास लांडगे, रावसाहेब काळे, अविनाश काळे, मयूर काळे, वसंत जाधव, श्रीकांत काळे, वैभव मुटकुळे, बाळासाहेब पानगव्हाणे, नितीन पानगव्हाणे, नंदकिशोर कोळपे, परसराम कोळपे, संजय कोळपे, जनार्दन गुमनर, महेश गुमनर, संतोष गुमनर, अण्णासाहेब गुमनर, मयूर कोळपे, गोरख कोळपे, सागर कोळपे, विक्रम कोळपे, महेश कोळपे, श्रावण शेंडगे, हनुमान कोळपे, दिगंबर थोरात, नामदेव थोरात, विशाल कोळपे, प्रभाकर चांडे, नवनाथ मोरे, बाजीराव वाघडकर, धर्मा कोळपे, विकास कोळपे, हनुमान हाके, नामदेव कोळपे, रभाजी कोळपे, धनंजय पांढरे, दत्तात्रय पांढरे, भाऊसाहेब खांडेकर, सोपान बाचकर, अझर सय्यद, अनिल कोळपे, आमीन पटेल, समीर पटेल, अल्ताफ पटेल, अकबर पटेल, अजीज पटेल, फय्याज सय्यद, सादिक सय्यद, मुनीर पटेल, अनवर पटेल, करीम पटेल, मोसिम पटेल, अजीम पटेल, रियान पटेल, शाहदाब पटेल, शकील पटेल, रज्जाक पटेल, हुसेन पटेल, रियाज पटेल, डॉ. इलियाज पटेल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे गाडे, ग्रामसेवक गोरक्षनाथ शेळके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.