कै.चांगदेव बारकू कोळपे सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन सत्कार

कै.चांगदेव बारकू कोळपे सोसायटी चेअरमन, व्हा. चेअरमन सत्कार

Late Changdev Barku Kolpe Society Chairman, Vha. Chairman felicitated

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन Mon 7 Mar 2022 17:30Pm.

कोपरगाव: तालुक्यातील कोळपेवाडी येथील कै.चांगदेव बारकू कोळपे विविध विकास सोसायटी नवनिर्वाचित किरण कोळपे, व्हा.चेअरमन कारभारी कोळपे व सदस्यांचा सत्कार कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या करण्यात आला.

सहकार महर्षी कोल्हे कारखाना संचालक राजेंद्र कोळपे,निवृत्ती पाटील कोळपे,माजी सरपंच सुखदेव कोळपे, भिकाजी कोळपे, बाबासाहेब कोळपे, कचरू पाटील ढोणे, शब्बीर शेख,माजी तहसीलदार इनामदार, सौ.सुमन कोळपे, पाटीलबाजी घायगुडे अशोक हळनोर, वसंतराव लकडे, सौ.सिंधु मदने,मारुती गायकवाड,सौ.मंगल नागरे, शामराव जाधव,रामनाथ कोळपे, पोपटराव जुंधारे,दिपक ढोणे, प्रकाश जुंधारे, सेक्रेटरी भानुदास पानगव्हाने आदींसह ग्रामस्थ व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page