भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन साजरा.

भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन साजरा.

Celebration of the founding day of the Bharatiya Janata Party.

Rajendara Salkar | वृत्तवेध ऑनलाईन! Thu 7 Mar 2022, 20 :30Pm.

कोपरगाव : सात एप्रिल जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त आज भाजपा प्रदेश सचिव मा.आ. सौ.स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संपर्क कार्यालय येथे महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून कोपरगाव शहरातील महापुरुषांच्या स्मारकांना अभिवादन करून स्थापना दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी रवीकाका बोरावके,भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम,शहराध्यक्ष दत्ता काले,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, सुनिल देवकर,दिपक गायकवाड, सत्येन मुंदडा, हरिभाऊ लोहकणे, विजय वाजे, मुकुंद काळे, स्वप्निल निखाडे, बाळासाहेब कोळपकर, कानिफ गुंजाळ, सुशांत खैरे, विवेक सोनवणे, जगदीश मोरे, कैलास खैरे, दिपक जपे,अशोक लकारे, सोमनाथ म्हस्के, दिनेश कांबळे,रवींद्र रोहमारे, विनोद राक्षे, दादासाहेब नाईकवाडे, प्रसाद पहे, गोपीनाथ गायकवाड, राहुल सुर्यवंशी,दिपक चौधरी, डॉ.नानासाहेब होन,खालिक कुरेशी, मुक्तार पठाण, जयेश बडवे,शंकर बि-हाडे, सतिष चव्हाण, देवराम पगारे,सतिश रानोडे, नंदु वायडे,आकाश डाके, विनोद भागवत, महेश पवार, बाळासाहेब कोपरे, अनिल गोडसे, चंद्रकांत रोहम,सचिन सावंत, ऋषिकेश कदम, संदिप निरभवणे,गोरख देवडे, संजय तुपसुंदर, संतोष नेरे,संतोष साबळे,महेश गोसावी, चंद्रकांत वाघमारे, फकिर चंदनशिव, फकीरमंहमद पहिलवान, सुरेश मरसाळे, अनिल जाधव,प्रभुदास पाखरे आदिंसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page