कोपरगाव आगाराकडून २९ एप्रिल ते २ मे कोकण दर्शन यात्रा आयोजन
Organizing Konkan Darshan Yatra from Kopargaon Depot from 29th April to 2nd May
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Tue 26 Apr 2022,18 :00Pm.
कोपरगाव : भाविक भक्तांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभाग कोपरगाव आगाराच्या वतीने दि. २९ एप्रिल शुक्रवार रोजी (शुक्रवार, शनीवार, रवीवार सोमवार -२९, ३०,१ व २ मे पर्यंत ) कोकण दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसर पाहण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर यात्रा चार दिवसाची आहे. कोकण दर्शन पुढीलप्रमाणे कोपरगाव- राजगुरूनगर- कार्ला-एकविरा देवी-महड गणपती-पाली गणपती -जंजिरा- हरिहरेश्वर (मुक्काम)-परशुराम मंदिर-गणपतीपुळे-पावस- (मुक्काम) -संगमेश्वर-हातखांबा- कॊयनानगर डॅम-सज्जनगड (मुक्काम)- प्रतिबालाजी-नारायणपूर(एकमुखी दत्त)-मोरगाव गणपती- -शिरूर-अहमदनगर-कोपरगाव प्रवासी भाडे कोकण दर्शन शयन यान साठी फुल ३३५० सदर यात्रेची बुकिंग व्यवस्था कोपरगाव व शिर्डी बसस्थानक येथे करण्यात आली आहे, संपर्क कोपरगाव सुभाष आहेर ९९२१२१९९३५ दिलीप आहेर ९५७९८२००८ गौतम खरात ९३५९५०६३९६ उदय रोकडे ९८८१८५६९०६ शिर्डी रामचंद्र शिरोळे ८३०८९३९५७ बबनराव शिंदे ९९२२७९८९५१ सचिन सोमवंशी ९८८१९७४७०७तरी सर्वानी सदर यात्रेचा लाभ घ्यावा.