एकदिलाने काम करा, यश निश्चित – ना. आशुतोष काळे

एकदिलाने काम करा, यश निश्चित – ना. आशुतोष काळे

Work with one heart, success is certain – no. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Tue 3 May 2022,17.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : महाविकास आघाडी सरकारकडून कोपरगाव शहर विकासाला निधी कमी पडू देणार नाही मात्र आलेला निधी खर्च होणे गरजेचे आहे. त्यासाठी येणाऱ्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करावे. यश निश्चित मिळणार असल्याचा विश्वास  ना. आशुतोष काळे यांनी समतानगर येथील राष्ट्रवादी महिला काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शाखेचे उदघाटनप्रसंगी व्यक्त केला.

अक्षय पवार, शाहरुख पठाण, दिपक चव्हाण, पवन भालेराव, दिपक दवंगे, गणेश खरात, प्रवीण पवार, मंगेश मेहेरखांब, विशाल बनकर, मंगेश जाधव, विलास अभंग, किरण सोळसे, फिरोज पठाण, योगेश कुहिरे, अमोल पवार, शिवाजी खरात, तौफिक शेख, गौतम जाधव, प्रमोद आढाव, गणेश सोनवणे, विशाल चव्हाण, अजीज पठाण या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी शहराध्यक्ष सौ. प्रतिभा शिलेदार, जिल्हा सचिव सौ. रेखा जगताप, शाखाध्यक्षा पूनम पाटोळे, उपाध्यक्षा बेबी वाकचौरे, संघटक अर्चना खैरनार, सचिव निता पाटोळे, शैलेश साबळे, शाखाध्यक्ष विलास पाटोळे, सिताराम पंडोरे, सचिव कैलास जाधव, संघटक रामभाऊ गुंजाळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदेव महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, शहराध्यक्ष सुनील गंगूले, विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, हाजी मेहमूद सय्यद, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, सुनील शिलेदार, नवाज कुरेशी, कार्तिक सरदार, आदींसह नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page