ना. आशुतोष काळे यांच्या कडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा

ना. आशुतोष काळे यांच्या कडून मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा

No. Happy Eid to Muslim Brothers from Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on : Tue 3 May 2022,17.50
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : सर्व मुस्लीम बांधवांच्या जीवनात आनंद, सुख-शांती व सर्वांना चांगले आरोग्य लाभावे अशा शुभेच्छा ना.आशुतोष काळे यांनी ईदगाह मैदान व अक्सा मस्जिद येथे रमजान ईदनिमित्त दिल्या.तर हिंदू बांधवांना ‘अक्षय तृतीयेच्या’ शुभेच्छा दिल्या.

यावेळी पोलीस उपअधीक्षक संजय सातव,  मुख्याधिकारी शांताराम गोसावी, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, मौलाना हामिद, मौलाना आसिफ, मेहमूद सय्यद, अजीज शेख, फकीर कुरेशी,  नवाज कुरेशी, जावेद शेख, इम्तियाज अत्तार, रहेमान कुरेशी, फिरोज पठाण, शकील खाटीक, पप्पु सय्यद, आसिफ शेख, शफीक शेख, नदीम मन्सूरी, मुन्ना सय्यद, साजिद शेख, हारुण शेख, शकील खाटीक, शफीक सय्यद, आयुब शेख, शरीफ पठाण, चांदभाई पठाण, राजु शेख, युसुफ शेख, मुनिर शेख, मुन्ना मन्सूरी, डॉ. झिया शेख, इस्माईल शेख, रशीद शेख, युसूफ शेख, मोसीन सय्यद, अस्लम पठाण, रियाज सर, अबू बकर मनियार, मुन्ना शेख, जावेद शेख, शाहरुखकुरेशी, इरफान तांबोळी, अकबर शेख, जुनेद शेख, मतीन चोपदार, इरफान तांबोळी, हाजी अल्ताफ कुरेशी, हाजी मन्सूर शेख, इम्रान पठाण, निसार शेख, मेहमूद खान बागवान, सलीम पठाण, भुरा पठाण, हाजी अकिल अत्तार, अकिरा बागवान, हाफिज रियाज, मुन्ना पठाण, ॲड. दारुवाला, जावेद एकता, राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,  धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले,  संतोष चवंडके,  विरेन बोरावके, मंदार पहाडे, संदीप पगारे, राजेंद्र वाकचौरे, रमेश गवळी, दिनकर खरे,  निखिल डांगे,  कार्तिक सरदार, रावसाहेब साठे, प्रकाश दुशिंग, अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर, वाल्मिक लहिरे, आकाश डागा,  ॲड.मनोज कडू, नारायण लांडगे, पप्पु शहा, मुकुंद इंगळे, एकनाथ गंगूले, राजेंद्र आभाळे, विलास आव्हाड, राकेश शहा, तुषार साठे, दिनेश संत, तेजस साबळे आदींसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page