लिंगायत समाजाचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार- ना. आशुतोष काळे

लिंगायत समाजाचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार- ना. आशुतोष काळे

Lingayat will give priority to solving the problems of the society- no. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on :Thu 5 May 2022,17.30
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव : लिंगायत समाजाचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन ना. आशुतोष काळे यांनी काका कोयटे यांच्या उपस्थितीत समतानगर येथे दहा लाख रुपये निधीतील लिंगायत समाज सभामंडपाच्या भूमिपूजन प्रसंगी केले.

आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालयात जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांना जयंती निमित्त अभिवादन केले.

यावेळी काका कोयटे म्हणाले की, ना.आशुतोष काळे यांना समाजातील प्रत्येक घटकाविषयी असलेली आस्था दिसून येत असल्याचे सांगितले.

यावेळी, प्रदीप साखरे, अमोल राजूरकर,  गिरीश सोलेकर, संदीप सावतडकर, शाम जंगम, संजय लोहारकर, दिपक हिंगमीरे,  अमोल साखरे, संतोष चवंडके, राजेंद्र सावतडकर, गोपीनाथ निळकंठ, सतीश निळकंठ, वाल्मिक निळकंठ, ललित निळकंठ, गणेश निळकंठ, संजय लोहारकर, संदीप सावतडकर, सौ. सुहासिनी कोयटे, सौ. स्वाती कोयटे, मंगल साखरे, शकुंतला सावतडकर, रजनी भुसारी, कोमल राजूरकर, श्वेता सावतडकर, दीपाली नलगे, प्रीती साखरे,  नीलिमा लोहारकर, वंदना झळके, मीनाक्षी वाळेकर, संदीप वर्पे, सचिव धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, माजी नगरसेवक विरेन बोरावके, मंदार पहाडे, राजेंद्र वाकचौरे, दिनकर खरे, सौ. मायादेवी खरे, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, वाल्मिक लहिरे, शैलेश साबळे, दिनेश संत, राजेंद्र आभाळे, किरण बागुल, सागर महाजन, तुषार साठे, समीर बर्डे, सीताराम पंडोरे, अक्षय पवार, नितीन शेलार, दिपक चव्हाण, विलास पाटोळे, बाळासाहेब सोळसे, बशीर शहा, देविदास पंडोरे, आकाश गायकवाड, मुकुंद इंगळे, संदीप नलगे,  नगरपरिषद अभियंता सुनील जाधव आदींसह समाजबांधव उपस्थित होते.  कुंभारी येथे देखील जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली याठिकाणी देखील ना. आशुतोष काळे यांनी अभिवादन करून समाजबांधवांना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

You cannot copy content of this page