मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, योगोपचार शिबीर, वृक्षारोपण

मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, योगोपचार शिबीर, वृक्षारोपण

Free eye examination and cataract surgery camp, yoga camp, tree planting

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue 21 June, 17.20
By
राजेंद्र सालकर

 कोपरगांव :संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर,योगोपचार शिबीर, वृक्षारोपण आदी कार्यक्रम पार पडले.

सालाबादप्रमाणे याही वर्षी संजीवनी युवा प्रतिष्ठान, माजीमंत्री शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट, डॉ. प्राची पवार यांच्या निलवंसत मेडीकल फाऊंडेशन व रिसर्च सेंटर नाशिक, मणिशंकर आय हॉस्पीटल, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी हॉस्पीटल, आत्मा मालिक हॉस्पीटलच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीराचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते, शहराध्यक्ष दत्ता काले यांनी आभार मानले.

संजीवनी युवा प्रतिष्ठान व योग प्रचार प्रसार संस्थेच्यावतीने कृष्णाई मंगल कार्यालयात मंगळवारी योगोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन प्रजापिता ब्रम्हकुमारी सरलादिदी यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरीक मंचाचे विजय बंब होते. प्रारंभी योगाचार्य दत्ता पुंडे, विमल पुंडे यांनी प्रास्तविक केले, भाजपा महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वैशाली आढाव यांनी बिपीन कोल्हे यांच्या सामाजिक कामाची माहिती दिली. तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम यांनी आभार मानले.

तालुक्यातील संवत्सर गावात प्राथमिक आरोग्य केंद्र, नवीन बसस्थानक इत्यादी ठिकाणी करंज, गुलमोहर, अशोका आदी विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले.प्रास्तविक संचालक ज्ञानेश्वर परजणे, तर आभार पांडुरंगशास्त्री शिंदे यांनी मानले. 

याप्रसंगी सौ.अर्चना लाड, उदयन्मुख अभिनेत्री करीश्मा हलवाई, डॉ.विलास आचारी, भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले, कैलास खैरे, रविंद्र पाठक, वैभव, आढाव, अविनाश पाठक, दिलीप सोनवणे, स्वप्निल निखाडे, दिनेश कांबळे, अशोक लकारे, दिपक जपे, खालीकभाई कुरेशी, फकीर मंहमद कुरेशी, सतिष रानोडे, दादाभाऊ नाईकवाडे, किरण सुपेकर, सचिन सावंत, प्रज्वल  ढाकणे, कु. वैष्णवी ढाकणे यांच्यासह असंख्य योग साधक, साधिका उपस्थित होते. शेवटी भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम यांनी आभार मानले.

बाळासाहेब नरोडे, जितेंद्र रणशूर, हाश पटेल, शिवाजीराव खांडेकर, दिपक जपे, फकीरमहंमद पहिलवान, विजय चव्हाणके, किरण सुर्यवंशी, चंद्रकांत वाघमारे, प्रकाश खैरे, संतोष आढाव, अर्जुन मरसाळे, विशाल नाईकवाडे, बाबासाहेब साळुंके, सुरेश मरसाळे,  सतिष रानोडे, राजेंद्र बागुल, गोपीनाथ गायकवाड, जगदिश मोरे, गोरख देवडे, सिध्दार्थ साठे, आण्णा खरोटे, पप्पु दिवेकर, वैभव गिरमे, अब्बासभाई सय्यद, मयुर रिळ, प्रदिप आहेर, शंकर बि-हाडे, खालीक कुरेशी, रंजन त्रिभुवन, राहूल रणशुर, गौतम रणशुर, नकुल उबाळे, संजय त्रिभुवन, दिनेश कांबळे, यादवराव कवडे, रोहित कणगरे, सतिष चव्हाण, गोरख आढाव, अलताफ कुरेशी, संदिप निरभवणे, सोमनाथ ताकवले, इलियास खाटीक, प्रभुदास पाखरे, आशिक शेख, मुन्ना शेख, सुजल चंदनशिव, सचिन त्रिभुवन, त्रंबकराव परजणे , पांडुरंगशास्त्री शिंदे, शिवाजीराव बारहाते,  संचालक ज्ञानेश्वर परजणे, फकीरराव बोरनारे, बापूसाहेब बारहाते,  महेश परजणे, रामभाऊ कासार,  राजेंद्र परजणे, राजेंद्र भाकरे, पंडित भारूड, विजय काळे, प्रकाश बारहाते, अशोक लोहकणे, संदीप मैंद, निलेश परजणे, अभिजित आबक, प्रवीण भोसले, दत्तात्रेय परजणे, तन्मय परजणे, सुरेश भारूड, सुधाकर बोरनारे, दिनेश बोरनारे आदि पदाधिकारी उपस्थित होते. 

Leave a Reply

You cannot copy content of this page