ना.आशुतोष काळेंची सूचना शहरांत चार दिवसाआड पाणी
No. Ashutosh Kalen’s suggestion Water every four days in cities
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Sat 30July, 18.30
By
राजेंद्र सालकर
कोपरगाव : ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारे सर्व साठवण तलाव भरून पूर्ण क्षमतेने भरून घ्या व नागरिकांना ४ दिवसाआड पाणी द्या अशा सूचना ना.आशुतोष काळे यांनी केल्याने रविवारपासून चार दिवसाआड पाणी मिळणार आहे.
पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना पायी चालण्यासाठी त्रास सहन करावा लागत होता व अपघाताचे प्रमाणही वाढले होते त्यामुळे शहरातील रस्त्याचे खड्डे बुजविण्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी गोसावी यांना दिले होते त्याची दखल घेऊन शहरातील खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे
चौकट
कोपरगाव शहरातील मार्केट यार्ड रोड, खडकी रोड, मार्केट यार्ड रोड व नवीन नगरपरिषद ते श्री शनी मंदिर रोडवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले आहे.त्यामुळे नागरिकांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठ्पुराव्याचे स्वागत करून आभार मानले आहे.