संजीवनी २३ अभियंत्यांची  नोकरीसाठी निवड- अमित कोल्हे

संजीवनी २३ अभियंत्यांची  नोकरीसाठी निवड- अमित कोल्हे

  Sanjeevani 23 Engineers Selection for Job – Amit Kolhe                                                                                                   Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Fir 26 Aug, 17.20
By
राजेंद्र सालकर  

कोपरगांव: संजीवनी अभियांत्रिकीच्शाया विविध शाखांच्या अंतिम  वर्षातील २३ नवोदित अभियंत्यांना  डायनॅपॅक, इपिटोम, कनेक्टवेल, सीअर्स व विनजीत या कंपन्यांनी  ६ लाखापर्यंत वार्षिक  पॅकेज देवुकरून नोकरीसाठी निवड केली अशी माहिती  संजीवनी ग्रुप  ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की डायनॅपॅक इंडस्ट्रीज या साॅफ्टवेअर कंपनीत निकिता विनोद वाघमारे, सुमित श्रावण देहरकर, श्वेता शेखर चौधरी व  कल्पेश  रावसाहेब सरोदे यांची निवड केली आहे. इपिटोम काम्पोनंटस् या विविध बहुराष्ट्रीय  कंपन्यांना पीसीबी पुरविणाऱ्या  कंपनीने अमृता दत्तात्रय बडाख, राहुल मारूती दराडे, लोकेंद्र ओमप्रकाश  जोशी , विनय विनोद काळणी, वैभव प्रदिप नळे व अपुर्वा श्रीराम फडे यांची निवड केली आहे. प्लास्टिक इंजेक्शन न मोल्डींग, काॅम्प्रेशन मोल्डींग, शीट मेेटल प्रोसेसिंग व टूल डीझाईन क्षेत्रात कार्यरत असलेल्या कनेक्टवेल या कंपनीने अनिल दादासाहेब कारंडे, निकिता दिनेश  निमसे, सागर बाजीराव वक्ते व कुनाल विठोबा वाटपाडे यांची निवड केली आहे. सीअर्स या क्लाऊड, आर्टिफि शियल इंटिलिजन्स, मशिन लर्निंग, इत्यादी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या  कंपनीने शुभम सोमनाथ कुलथे, वैष्णवी  रविंद्र उंडे व शुभम बाळासाहेब कांबळे यांची निवड केली आहे. आयओटी सोल्युशन्स, आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्षेत्रात कार्यरत असलेल्या विंजीत टेक्नाॅलाॅजिज कंपनीने राजश्री फकिरराव बोरणारे,मंगेश  तुळशीराम गीते, इशान कुमार सेठी, स्वालिया शबिर शेख, पुणम दिलीप सांगळे व हिमानी गणेश  त्रिवेदी यांची निवड केली आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितीन कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे व विश्वस्त  सुमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले नवोदित अभियंते, त्यांचे पालक तसेच इंजिनिअरींग काॅलेजचे डायरेक्टर डाॅ. ए. जी. ठाकुर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डीपार्टमेंटची सर्व टीम व विभाग प्रमुखांचे अभिनंदन केले आहे.
……
विध्यार्थ्यांच्या प्रतिक्रीया  
  अद्यावत तंत्रज्ञान व ऑनलाइन कोर्सेस याची कॉलेजनी केलेली तयारी ‘कॅम्पस प्लेसमेंटसाठी येणाऱ्या  कंपनीनुसार ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट डीपार्टमेंट भरपुर तयारी करून घेतल्यामुळेच.  माझी सीअर्स कंपनीने क्लाऊड इंजिनिअर म्हणुन वार्षिक  पॅकेज रू ६ लाखांवर निवड केली. अशी प्रतिक्रिया श्रीरामपूर तालुक्यातील मातापुर येथील शेतकरी ची मुलगी .’- वैष्णवी  उंडे.  हिने दिली
…..
‘संजीवनी मध्ये असताना परीस्थिती कशी  हाताळायची, कशासाठी काय केले पाहीजे, हे आपोआपच शिकत गेलो. अभ्यासाबरोबरच   माझ्यातील इतरही कौशल्ये विकसीत झाली. संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजने मुलाखतीची तयारी करून घेतल्यामुळे माझी डायनॅपॅक कंपनीने वार्षिक  पॅकेज रू ५. ५ लाखांवर निवड केली. असल्याची प्रतिक्रिया मडमाड येथील किराणा दुकानदाराचा मुलगा कल्पेश  सरोदे याने व्यक्त केली

Leave a Reply

You cannot copy content of this page