श्री मयुरेश्वर देवस्थान विकासाला निधी कमी पडू देणार नाही : ना. आशुतोष काळे

श्री मयुरेश्वर देवस्थान विकासाला निधी कमी पडू देणार नाही : ना. आशुतोष काळे

Shri Mayureshwar Devasthan will not let the funds go down: No. Ashutosh Kale

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 1 Sep, 17.00
By
राजेंद्र सालकर

कोपरगाव  : श्री क्षेत्र मयुरेश्वर देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळवून मतदार संघाच्या विकासाचा श्री गणेशा केला. त्यामुळे देवस्थानाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही श्री साईबाबा संस्थान  अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी पोहेगाव येथील कार्यक्रमात दिली

 ना काळे पुढे म्हणाले की, केलेल्या पाठपुराव्यातून मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध झाला आहे. परंतु मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास कामांचे प्रस्ताव  शासनदरबारी  आहेत.  येत्या काही दिवसात त्या विकासकामांना देखील मंजुरी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘

यावेळी अशोकराव रोहमारे,  राहुल रोहमारे,  वसंतराव आभाळे, शंकरराव चव्हाण, प्रविण शिंदे, माजी संचालक सचिन रोहमारे, सुनील शिंदे, संजय रोहमारे, रोहिदास होन, सौ. वैशाली आभाळे, संदीप रोहमारे, बाबासाहेब रोहमारे, नंदकिशोर औताडे, मधुकर औताडे, किसन पाडेकर, हरिभाऊ जावळे, रविंद्र वर्पे, विजय रोहमारे, योगेश औताडे, सुनील वर्पे, अनिल वर्पे, विठ्ठल जावळे, नितीन शिंदे, शिवाजी होन, आनंदराव चव्हाण, प्रकाश रणधीर, विलास चव्हाण, विलास रोहमारे, केशव जावळे, सचिन होन, कौसर शेख, पंकज पुंगळ, गंगाधर औताडे, प्रमोद आभाळे, शंकरराव गुरसळ, भिवराव दहे, दौलतराव गुरसळ, बाबासाहेब होन, गंगाधर खोमणे, अनाजी पुंगळ, भाऊसाहेब होन, किशोर जावळे, कर्णा जाधव, सागर रोहमारे, महेंद्र वक्ते, किरण वक्ते, कांतीलाल लांडबले, कल्याण गुरसळ, बापूसाहेब वक्ते, विनोद रोहमारे, मयुर रोहमारे, पंचायत समिती शाखा अभियंता लाटे, गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

You cannot copy content of this page