नवरात्रौत्सव स्पर्धेतील महिलांना बक्षीस वितरण
Prize distribution to women in Navratri festival
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 6 Oct , 19.10 pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव – प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सवात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या विजेत्यांना आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले . यावेळी मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे व सौ. चैताली काळे उपस्थित होते.
होम मिनिस्टर मानाची पैठणी प्रथम विजेत्या सौ. कल्पना वाघमारे, द्वितीय सौ.वैशाली डोखे यांनी तर तृतीय मानकरी सौ.शितल पहेलवान ठरल्या. सौ.रोहिणी त्रिभुवन, सौ.प्रतिभा गायकवाड, सौ.शितल निकम, सौ.पल्लवी मोरे, सौ.रेखा जाधव, सौ.आरती गायकवाड, सौ.मोनिका मोरे व सौ.आशा शार्दूल यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात देण्यात आले. मेहंदी स्पर्धा प्रथम प्रथम कु. रीबिका जाधव, द्वितीय कु.निशा सरोदे, तृतीय सुश्मिता पाईक, चतुर्थ आरती शिंदे उत्तेजनार्थ सौ.दुर्गा जाधव, केक डेकोरेशन पूजा नरोडे, उखाणे स्पर्धा प्रथम सुनिता भावसार, द्वितीय जयश्री हिवाळे,तृतीय अनिता मुन्शी, चतुर्थ सुनिता मुसळे उत्तेजनार्थ मनीषा येवले, पूजा थाळी स्पर्धा प्रथम स्नेहल घोरपडे, द्वितीय शैला नवलपुरे, तृतीय योगिता जाधव, चतुर्थ माया हलवाई, उत्तेजनार्थ सुचिता वर्मा, देवी तिलक स्पर्धा प्रथम पल्लवी पोटे, द्वितीय भक्ती लाड, तृतीय अर्चना औताडे, उत्तेजनार्थ मनिषा मराठे व सुचिता वर्मा, पाक कला स्पर्धा प्रथम नीता अजमेरे, द्वितीय सपना जाधव, तृतीय पद्मा गोंजारे, चतुर्थ सुवर्णा राठी, उत्तेजनार्थ जुही तपसे, मंजुषा सारंगधर, गव्हाच्या पिठापासून तयार केलेले देवीचे अलंकार स्पर्धा प्रथम जयश्री हिवाळे, द्वितीय स्नेहल घोरपडे, तृतीय पूनम वाणी, चतुर्थ भक्ती लाड, डान्स स्पर्धा लहान गट प्रथम दिया दारूवाला, द्वितीय पलक बोधक, तृतीय थ्री लिटल स्टार, मधला गट प्रथम निधी आदमाने, द्वितीय ईशा गंगुले, तृतीय सायली घोडेराव मोठा गट प्रथम आर. क्रेव ग्रुप, द्वितीय ज्या माता दि ग्रुप, तृतीय डी डान्स ग्रुप, रांगोळी स्पर्धा प्रथम कु.प्राजक्ता राजेभोसले, द्वितीय साई भगत, तृतीय कु. निकिता कोतकर, चतुर्थ कु.रिनल कोडेकर उत्तेजनार्थ कु.अंजली शार्दुल आदी महिला बक्षिसाच्या मानकरी ठरल्या. मिमिक्री आर्टिस्ट संदीप जाधव व सुधीर कोयटे यांनी सूत्रसंचालन केले.