कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्ष  निळकंठ तर सचिव  शिंदे  बिनविरोध 

कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्ष  निळकंठ तर सचिव  शिंदे  बिनविरोध

Kopargaon Taluka Secondary Teachers Association President Nilakantha and Secretary Shinde unopposed

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 9 March23 ,17.00 PmBy राजेंद्र सालकर

कोपरगाव : कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष भगवान शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कोपरगाव तालुका माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्षपदी डॉ.  मेहता कन्या विद्या मंदिर कलाशिक्षक  प्रवीण निळकंठ तर सचिवपदी जनता इंग्लिश स्कूल  संवत्सर  उपशिक्षक भगवान शिंदे   यांची बिनविरोध निवड झाली आहे 

यावेळी रयत जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे
गजानन शेटे,मकरंद कोऱ्हाळकर,दिलीप तूपसैदर,अंबीर शेख, बाळासाहेब नेटके,   मुख्याध्यापक राजेंद्र वानखडे,   मुख्याध्यापक रमेश मोरे, सहसचिव अरुण बोरनरे रयत बँक संचालक दिलीप डहाळे, काशिनाथ लाव्हाटे ,बाबासाहेब खळदकर आदी उपस्थित होते.
       
 उपाध्यक्षपदी  अतुल कोताडे,  ललित जगताप,  नितीन बारगळ, तसेच सहसचिव  बापूसाहेब मोरे, पवनकुमार सांगळे,  राहुल गोरे, खजिनदार सुनील वाघमारे, हिशोब तपासणीस योगेश सावळा  ,राजेंद्र बाविस्कर,  प्रसिद्धी प्रमुख पदी संतोष तांदळे  यांची निवड करण्यात आली.
     जिल्हा प्रतिनिधी  रमेश दाने, देविदास झाल्टे- , दिनेश चव्हाण, रमेश हिंगे ,संजय गडकर-, गोकुळ जपे-, रामनाथ मोरे,,संदीप गवळी,सोमनाथ गायकवाड, शरद गागरे, उमेश पवार , शिवाजी चव्हाण, विजय आसणे, देवराम साबळे, चंद्रकांत शेजुळ,वसंत जाधव- , कृष्णा वारुळे,निमंत्रित सदस्य  गजानन शेटे,  कैलास थोरात, मकरंद कोऱ्हाळकर, रमेश मोरे, , दिलीपराव तूपसैदर, बाळासाहेब नेटके, बाबासाहेब खळदकर, राजेंद्र वानखडे, , शिवाजीराव जुंधारे,दिलीप डहाळे, मनोहर म्हैसमाळे ,काशिनाथ लाव्हाटे  
   याप्रसंगी  अरुण चंद्रे  गजानन शेटे, मकरंद कोऱ्हाळकर,अरुण बोरनरे यांनी  मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. 
नवनिर्वाचित अध्यक्ष प्रवीण निळकंठ यांनी येत्या १४ मार्च रोजी होणाऱ्या राज्यव्यापी ‘एकच मिशन जुनी पेन्शन’ संप यशस्वी होण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी होण्याचे आव्हान केले. सर्व नूतन पदाधिकारी व  कलाशिक्षक संदीप चव्हाण यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन नितीन निकम यांनी केले तर आभार कलाशिक्षक अमोल निर्मळ यांनी मानले.

Leave a Reply

You cannot copy content of this page