दुचाकीचोर टोळीतील चौघांना अटक, तीन दुचाकी जप्त

दुचाकीचोर टोळीतील चौघांना अटक, तीन दुचाकी जप्त

Four of the two-wheeler gang arrested, three bikes seized

Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue14 March23 ,19.50 Pm By राजेंद्र सालकर

कोपरगाव :  कोपरगाव शहर पोलिसांनी दुचाकी चोर टोळीतील चौघांना अटक केली आहे.चोरांकडून चोरीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

महेश अन्नासाहेब गायकवाड रा. शनिमंदिर रोड राहता ता. राहता २) निलेश दिलीप जाधव रा शनि चौक राहता ता राहता ३) किरण चंद्रकांत जाधव रा संजय नगर जोउर कुंभारी ता कोपरगाव ४) सोमनाथ किसन वरशिळ रा संजय नगर जोउर कुंभारी ता कोपरगाव  यांना अटक करण्यात आली आहे. 
 हिरो होंडा कंपणीची, सि.डी. डॉन मो.सा. क्र. एम. एच. ४१/७७०५ व  बजाज कंपणीची प्लॅटीना मोटर या तीन सायकल जप्त करण्यात आली आहे
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव सो. शिर्डी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, पोलीस उपनि. रोहीदास ठोंबरे पोलीस उपनिरी. भरत दाते, पोलीस उपनिरी. संजय पवार, पोहेकॉ किशोर जाधव, पोना/ अर्जुन दारकुंडे, पोना/महेश गोडसे, पोकॉ/ गणेश थोरात, पोकों/संभाजी शिंदे, पोकों/गणेश काकडे, पोकॉ/राम खारतोडे, पोकॉ/यमनाजी सुंबे, पोकों/महेश फड सर्व नेम कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांच्या पथकाने केलेली आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page