माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांची सर्वांगीण कारकीर्द प्रेरणादायी – विवेक कोल्हे
Former minister Shankarao Kolhe’s all-round career is inspiring – Vivek Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Thu 16 March23 ,20.10 Pm By राजेंद्र सालकर
कोपरगांव : संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा लढवय्या बाणा व झुंजार कारकिर्द सर्वांनाच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील मुलांना महिनाभर मिष्टान्न देण्याचा अष्टविनायक मित्र मंडळाचा उपक्रम स्तुत्य असल्याचेही त्यांनी सांगितले
प्रारंभी माजी नगरसेवक बबलू वाणी, संदीप देवकर, विनोद राक्षे यांनी प्रास्ताविक केले. शरद थोरात, विजय वहाडणे, राजेंद्र शिंदे, दिलीप दारुणकर, राजेंद्र सोनवणे, बाळासाहेब नरोडे, अमृत संजीवनी शुगरकेन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, विजय आढाव, रवींद्र पाठक, भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहम, शहराध्यक्ष दत्तात्रय काले, कैलास खैरे, प्रदीप नवले, नारायण अग्रवाल, कैलास जाधव, विजय वाजे, योगेश बागुल, स्वप्निल निखाडे, अतुल काले, अशोक लकारे, संजय जगदाळे, बापू पवार, शिवाजीराव खांडेकर, नसीर सय्यद, सद्दाम सय्यद, गोपीनाथ गायकवाड, राजेंद्र बागुल, महेश खडामकर, दादासाहेब नाईकवाडे, रवींद्र रोहमारे, अविनाश पाठक, वैभव आढाव, प्रसाद आढाव, मुकुंद उदावंत, रोहित कनगरे, सुनील पांडे, विक्रांत सोनवणे, सिद्धांत सोनवणे, मुक्तारभाई शेख, खलिक कुरेशी, जयप्रकाश आव्हाड, रवींद्र लचुरे, सचिन सावंत, सलीम पठाण, फकीर मोहम्मद पहिलवान, अनिल नरोडे, विजय चव्हानके, सतीश चव्हाण, गोपीनाथ सोनवणे, इलियास शेख, संतोष नेरे, सागर जाधव, साई नरोडे, शंकर बिऱ्हाडे, सतीश रानोडे, प्रसाद नरोडे, संतोष साबळे, चैतन्य जगदाळे, नंदू वायडे, शफिक सय्यद, नारायण गवळी, रोहित खडामकर, राजेंद्र भंडारी, संजय खरोटे, गोरख देवडे, आसिफ शेख आदींसह भाजप, भाजप युवा मोर्चा, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते विविध संस्थांच्या आजी-माजी संचालक, अध्यक्ष,उपाध्यक्ष, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.