स्थानिक स्पर्धेतून खेळाडूं म्हणून पुढे जाण्याची संधी मिळते -विवेक कोल्हे
Local competition provides an opportunity to advance as a player – Vivek Kolhe
Rajendara Salkar, वृत्तवेध ऑनलाईन! Published on Tue4 April23 ,18.20 Pm
By राजेंद्र सालकर
कोपरगाव : मोबाईलच्या विश्वात हरवून मैदानापासून दूर गेलेल्या शहरासह तालुक्यातील युवकांना स्थानिक स्पर्धेतून खेळाडूं म्हणून पुढे जाण्याची संधी मिळते असे प्रतिपादन संजीवनी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सोमवारी (दि ४) रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या मैदानावर टिळक चौक प्रीमियर लीग क्रिकेट २०२३ (टीसीपीएल) विवेकभैय्या कोल्हे चषक स्पर्धेच्या शुभारंभी केले.
विवेक कोल्हे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या व आयोजकांचे अभिनंदन केले
याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष दत्ता काले, अशोक लकारे, राजेंद्र सोनवणे, रवींद्र पाठक, विनोद राक्षे, स्वप्नील निखाडे, बबलू वाणी, जनार्दन कदम, विवेक सोनवणे, वैभव आढाव, सुशांत खैरे, दिनेश कांबळे, शिवाजीराव खांडेकर, कोपरगाव क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर, मनोज कपोते, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, रिपाइंचे नेते जितेंद्र रणशूर, अल्ताफ कुरेशी, खालिक कुरेशी, फकीर मोहम्मद पैलवान, गोपीनाथ गायकवाड, दादासाहेब नाईकवाडे, सिन्नू भाटिया, रवींद्र रोहमारे, विजय गायकवाड, चंद्रकांत वाघमारे, सचिन सावंत, सोमनाथ गंगुले, शुभम गवारे, मंगेश सोनवणे, जयप्रकाश आव्हाड, हाशमभाई पटेल आदींसह टिळक चौक क्रिकेट क्लबचे पदाधिकारी, क्रिकेट खेळाडू व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.